एक्स्प्लोर

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report

हे हिवाळी अधिवेशन ऐतिहासि असणार आहे, विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसेल. थोडक्यात काय तर औषधाला तरी विरोधक शिल्लक राहतो की नाही अशी स्थिती या अधिवेशनात तरी असेल. अर्थात या स्थितीला विरोधक सुद्धा तितकेच जबाबदार असल्याची जनसामान्यांची भावना आहे. पण या मुद्द्यावरुन आज नागपूरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. सरकार, सभापती आपला व्हिटो वापरुन विरोधी पक्षनेता देण्याची शक्यता धूसर असल्याचं बोललं जातंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट

((मोंटाज- नागपूर विधानभवन, कामकाजाचे फाईल व्हिज, राहुल नार्वेकर, राम शिंदे, भास्कर जाधव, सतेज पाटील, उद्धव, शरद पवार, शिंदे-दादा-फडणवीस))

VO 
अवघ्या १२ तास उरले आहेत

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु होतंय

मात्र विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात अधिकृत विरोधी पक्षनेताच नाहीय.
 
महाराष्ट्राच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदाच आलीय,

विधानसभा व विधान परिषदेंचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे

यावर्षी नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता आहे.

त्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी पत्रही लिहिलंय.

विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलंय

2 WIN BITE- भास्कर जाधव VS प्रवीण दरेकर
((Z:712NAGPURADHIVESHAN SUNDAYbhaskar jadhav byte
VS
दरेकर - R NAG AIRPORT LIVE 1245PM 071225
- विरोधीपक्ष व्हायलापाहिजे तर तेवढे आमदार निवडून आणायचे होते
- नौटकी न करता जनतेचे प्रशन विरोधकांनी मांडावेत
- भास्कर जाधव नेमके कुठे आहेत
- पक्षचं भास्कर जाधवनी आपलं समजत नाही))

GFX IN 
विरोधी पक्षनेता का नाही?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला 

एकूण जागांपैकी किमान १०% जागा जिंकता आल्या नाहीत. 

२८८ सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी 

एका पक्षाकडे किमान २९ आमदार असणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे स्वत:चे तेवढे आमदार नाहीत.

ठाकरेंच्या शिवसेनेचे- २०
काँग्रेसचे - १६
राशपकडे - १० आमदार आहेत

विधानपरिषदेत ७८ पैकी काँग्रेसकडे ८,  राशपकडे-२  तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे -५ आमदार आहेत 

१० टक्के नियमानुसार काँग्रेसला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं. 

GFX OUT

BITE- भास्कर जाधव + विजय वडेट्टीवार
R NAG OPPOSITION PC LIVE 2PM 071225
R NAG OPPOSITION MEETING LIVE 2PM 0712

VO
उद्धव ठाकरेंनी सुद्धा विरोधी पक्ष नेता पद नसेल तर उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा अशी मागणीही केलीय.
२ विन BITE- उद्धव VS नितेश (बावळट मागणी)

VO

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता पद मिळण्याइतपत संख्याबळ विरोधकांकडे   आहे, 

मात्र या विरोधी पक्ष नेता नेमण्याची कुठलीही हालचाल सरकार स्तरावर दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही

थोडक्यात काय तर विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्या विना विधिमंडळाचे कामकाज चालणार आहे

२ विन BITE- शशिकांत शिंदे+सुनील प्रभू
((R MUM SHASHIKANT SHINDE TT 071225 - 
राज्यात लोकशाही आहे का?
दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही 
कायद्याची चौकट बाजूला पडली आहे
त्यांना विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा आहे विरोधी पक्षांना नागपूरला घर दिले नाही
विरोधी पक्षनेत्याचा आवाज आला तर सरकारला प्रश्न उचारले जातात
आम्ही कितीही आवाज उठविला राजीनामे मागितले तरी ते घेत नाही
+
प्रभू- R NAG SUNIL PRABHU TT LIVE 071225))

या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांसाठी विरोधी पक्ष नेता निवडण्याची शक्यता धूसर आहे

BITE- राम शिंदे, विधान परिषद अध्यक्ष  

((R NAG RAM SHINDE PC LIVE 071225
 उद्या पासुन अधिवेशन सुरु होत आहे
- ⁠त्यामुळे आजच घोषणा करण योग्य नाही 
- ⁠विरोधी पक्षनेता संदर्भात प्रस्ताव आलेला आहे 
- ⁠आजची ही पत्रकार परिषद अधिवेशन संदर्भात अडचणीची आहे 
- ⁠यात कोणतीही घोषणा होणार नाही 
- ⁠माझ्या कक्षेत आहे त्याप्रमाणे कामकाज चांगल केलं जाईल))
VO
आधीच्या विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता होते मात्र २०२४ मध्ये सर्व विरोधी पक्ष मिळून ५० जागाही जिंकू शकला नाही त्यामुळे 
सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर तो निर्णय गेला.
END PTC 
विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता होते. मात्र गेल्या सत्रात त्यांचा कार्यकाळ संपला असल्याने विधानपरिषदेतही विरोधी पक्ष नेता नाही. अर्थात त्यावरुनही महाविकास आघाडीत आवश्यक ती एकवाक्यता दिसली नाही हा भागही आलाच. विरोधकांची मजा बघणार की मोठ्या मनाने विरोधकांना दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद बहाल करणार याकडे आपलं लक्ष असेल... 
एबीपी माझा नागपूर

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget