एक्स्प्लोर

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report

उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होतंय, त्यामुळे आज दिवसभर वेगळीच  लगबग, गडबड, धावपळ पाहायला मिळाली. इंडिगो विमानसेवेच्या अनागोंदीचा फटका अनेक आमदारांनाही बसला. मिळेल त्या मार्गाने नेते मंडळी नागपूरला पोहोचत होती. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कुठे विरोधकांच्या बैठका सुरु होत्या तर त्याला तोंड देण्यासाठी कुठे सत्ताधारी रणनीती आखत होते. काय काय घडलं दिवसभरात. पाहुयात. 

((मोंटाज- चहापान, विरोधी बैठका))

VO
हिवाळ्याच्या गुलाबी थंडीतही नागपूरचं वातावरण चांगलंच तापलंय

कारण राज्याचं मंत्रिमंडळ, विरोधी पक्ष आणि सगळे आमदार सध्या नागपूर मुक्कामी आहेत

कारण तिथे सोमवारपासून सुरु होतंय हिवाळी अधिवेशन

हे अधिवेशन कसं पार पडणार याची झलक पूर्वसंध्येला पाहायला मिळाली

BITE- भास्कर जाधव
((Z:712NAGPURADHIVESHAN SUNDAYbhaskar jadhav byte))

इंडिगो विमानाच्या अनागोंदीचा फटका  आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनाही बसला

फ्लाईट रद्द झाल्यामुळे काहींना मंत्र्यांनी  चार्टड विमानात सामावून घेतलं तर   अनेकांनी रस्त्याने नागपूरला जायचा निर्णय घेतला 
त्यामुळे विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना बैठकीला वेळेत नागपूरला पोहोचता आलं नाही 

3 WIN BITE -  मोहोळ,  पंकजा मुंडे , सिद्धार्थ शिरोळे
((R PUNE MURLIDHAR MOHOL BYTE LIVE 07
+
R PUNE SIDHHARTH SHIROLE BYTE LIVE 071225
+
r nag airport live - pankaja))

दिवसभर विरोधी पक्षाच्या बैठकांचा धडाका सुरु होता. त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली गेली
तर विधान परिषद सभापती राम शिंदेंनी अधिवेशनाच्या तयारीची माहिती घेतली
BITE - राम शिंदे

संध्याकाळी सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला, 

सरकारकडून विरोधी पक्षाला चहापानाचं निमंत्रणही दिलं गेलं 

मात्र विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे त्यावर बहिष्कार टाकला

विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधवांनी सरकारवर टीकेची झोड उठवली 

आणि बहिष्कार टाकण्याच्या कारणांची यादीच सादर केली

2 WIN BITES- वडेट्टीवार+भास्कर जाधव

चहापानानंतर सरकारकडूनही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं, मुलाच्या लग्नासाठी बहरीनला गेलेेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.
यावेळी फडणवीसांनी पत्र उशीर मिळाल्याचा किस्सा सांगताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही अशी कोपरखळीही मारली.
2 WIN BITES- फडणवीस+शिंदे

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही आपल्या शैलीत अधिवेशनात काय होईल याचं भाकीत केलं.
सत्ताधारी आणि विरोधक दोघे लई चाभरे आहेत अशी टीका त्यांनी केली. 
BITE-  मनोज जरांगे
((Z:712PUNEmanoj jarange pc
आता अधिवेशनात त्यांच्या त्यांच्यातच दोन दिवस लफडे चालतील
- अधिवेशनाचे दोन दिवस तर त्यांच्या भानातच जाती
- शेतकऱ्यांचे वाटोळ करणार शेतकऱ्यांना काही देणार नाही 
- सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले*
- सरकारला आयडिया आली असून त्यांनी लोकांची नस ओळखली आहे*
- हैदराबाद चे गॅजेट्स काढून तीन महिने झालेत त्यावर अजून समिती नाही .
- विखे पाटलांनी शब्द दिलाय त्यांच्यावर विश्वास ठेवलाय 
- हे लई चाभरे आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधक
- शेतकऱ्याची कर्जमाफी करणार तर आदेश द्यावेत))
हे अधिवेशन फक्त आठ दिवसांचं असल्यानं विरोधकांनी टीका सुद्धा केली. 

अधिवेशन काळात मंत्र्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती ठेवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या

अधिवेशन कमी कालावधीचं असल्याने कमी वेळेत लोकांच्या प्रश्नांना जास्तीत जास्त न्याय द्यावा लागणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली

एकूणच विरोधकांच्या आजच्या पवित्र्यावरुन आणि सरकारने त्यांना दिलेल्या उत्तरावरुन हे अधिवेशन वादळी ठरणार यात शंका नाही

ब्युरो  रिपोर्ट एबीपी माझा, नागपूर

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Taxi : येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार, अमित शाह यांची मोठी घोषणा
येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार : अमित शाह
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing : सुटला जागांचा वांदा, पण दोन दिवस थांबा Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report
Kankavli Pattern against BJP in Jalna : जालन्यात भाजपविरोधात कणकवली पॅटर्न? Special Report
Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची
Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Taxi : येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार, अमित शाह यांची मोठी घोषणा
येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, चालकांना 100 टक्के नफा मिळणार : अमित शाह
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
Embed widget