एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Electoral Bonds Issue : राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर!

    Electoral Bonds Issue : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर उद्या मंगळवार 31 ऑक्टोबरपासून या प्रकरणात सुनावणी सुरू होणार आहे. Read More

  2. World News: पाकिस्तानात किती रुपये युनिट आहे वीज? तिथेही आकडा टाकून केली जाते वीज चोरी

    Pakistan Electricity Rates: भारतातील अनेक राज्यात विजेचे दर हा काळजीचा विषय बनला आहे, लोक विजेचे पैसे वाचवण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहेत. अशात पाकिस्तानात काय स्थिती आहे? हे जाणून घेऊया. Read More

  3. Bharat on Google Maps : गुगल मॅपवर देशाचं नाव बदललं, सर्चवर तिरंग्यासोबत दिसतं 'भारत'!

    Bharat on Google Maps : आता गुगल मॅपमध्ये युजर्सना भारत किंवा इंडिया टाइप करून देशाचा अधिकृत नकाशा पाहण्याचा पर्याय आहे. Read More

  4. World Cup 2023 : तेरी हार में मेरी जीत है! पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे गणित कायम! भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा

    World Cup 2023 : विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यासाठी पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. Pakistan Cricket Team : सलग चार पराभवाने चाचपडणाऱ्या पाकिस्तान संघामध्ये अखेर पहिला भूकंप झालाच; थेट राजीनामा आल्याने एकच खळबळ!

    पाकिस्तान क्रिकेट संघाने क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच भारतात होत असलेल्या विश्वचषकात 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. Read More

  8. ठाण्याच्या मयांक चाफेकरचा ऑलिम्पिक पदकाचा निर्धार! गोव्यात सहा सुवर्ण आणि एक कांस्य अशी लक्षवेधी कामगिरी

    37th National Games : नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. Read More

  9. Health Tips : बदलत्या हवामानात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या निरोगी राहण्याचे रहस्य

    Health Tips : बदलत्या हवामानात तुम्ही तुमच्या आहाराची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. हे तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवतात. Read More

  10. Bank Holidays : नोव्हेंबर महिन्यात अर्धा महिना बँका बंद, 15 दिवस सुट्टी; बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहा

    Bank Holidays In November : नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहा. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Embed widget