एक्स्प्लोर
Pune Land Scam : Parth Pawar यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार, निबंधक कार्यालयावर पोलिसांचा छापा
पुण्यातील बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणी हा तपास सुरू आहे. 'शासनाची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने दस्त केल्याप्रकरणी' गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील (Digvijay Patil), पॉवर ऑफ ॲटर्नीधारक शितल तेजवानी (Shital Tejwani) आणि निलंबित सह दुय्यम निबंधक रवींद्र दारू (Ravindra Taru) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून जमीन व्यवहाराची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, ज्यामुळे या प्रकरणातील पार्थ पवार यांच्या भूमिकेबद्दल आणि आर्थिक अनियमिततेबद्दल अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























