एक्स्प्लोर

Bharat on Google Maps : गुगल मॅपवर देशाचं नाव बदललं, सर्चवर तिरंग्यासोबत दिसतं 'भारत'!

Bharat on Google Maps : आता गुगल मॅपमध्ये युजर्सना भारत किंवा इंडिया टाइप करून देशाचा अधिकृत नकाशा पाहण्याचा पर्याय आहे.

Bharat on Google Maps : केंद्र सरकारने नुकतेच देशाचं नाव बदलून 'भारत' करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. यावरूनच राजकारणंही तापलं आहे. दरम्यान, देशाचं अधिकृत इंग्रजी नाव बदलून इंडिया (India) ऐवजी भारत (Bharat) असं करण्यात आलेलं नाही. पण गुगल मॅप (Google Maps) ने भारताचं (India) नवं चर्चित नाव भारत (Bharat) स्वीकारलं असल्याचं दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे जर तुम्ही गुगल मॅप (Google Maps) च्या सर्च बॉक्स (Search Box) मध्ये भारत टाइप केला तर, तुम्हाला तिरंगा ध्वज दिसेल, ज्यावर दक्षिण आशियातील एक देश (Country in South Asia) असं लिहिलेलं दिसेल.

गुगल मॅपवर देशाचं नाव बदललं

तुम्ही गुगल मॅपवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत भारत लिहिल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही 'भारत' शब्द हिंदी किंवा इंग्रजीमध्ये गुगल (Google) तुम्हाला परिणाम म्हणून भारत दाखवेल. गुगल मॅप (Google Maps) ने भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांना 'दक्षिण आशियातील एक देश' (A country in South Asia) म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे, जर वापरकर्त्यांना भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये गुगल मॅपवर भारत किंवा भारत लिहून करू शकतात.

गुगल मॅपची यंत्रणा कशी काम करते?

गुगल मॅपमध्ये हिंदी भाषेत तुम्ही भारत टाइप केल्यास तुम्हाला भारताच्या नकाशासोबत ठळक अक्षरात 'भारत' लिहिलेलं दिसेल. त्याच बरोबर तुम्ही गुगल मॅपमध्ये इंग्रजीत भारत लिहिल्यास सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला देशाच्या नकाशासोबत भारत लिहिलेले दिसेल. म्हणजे गुगल मॅपही भारताला इंडिया आणि भारत अशा दोन्ही नावांनी स्वीकारत आहे. केद्र सरकार देशाच नाव बदलण्याच्या तयारीत व्यस्त असताना, गुगलने आधीच आपलं काम सुरू केलं आहे.

गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

गुगल मॅपवरच नाही तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्मवरही जर भारत आणि इंडिया लिहिलं तरी त्याचे सर्च रिझल्ट अगदी सारखेच दिसत आहेत. जर युजर्स गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिल्यावर तुम्हाल एकसारखीच उत्तरं दिसत आहेत. मात्र, याबाबत गुगलकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Andhra Pradesh Train Accident : मोठी बातमी! आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget