(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 26 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
World News: सुंदर ओठांसाठी केला 51 लाखांचा खर्च अन् झालं भलतंच; आता लोक म्हणू लागले 'चेटकीण'
Lip Filling Cost: जगात अशा अनेक महिला आहेत, ज्या ओठ सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्चून लिप फिलिंग करुन घेतात. पण ओठांवर करण्यात येणारी ही प्रक्रिया कधीकधी तितकीच जीवघेणी ठरते हेही तितकं खरंच. Read More
Narendra Modi : राजस्थानमधील मंदिराच्या दानपेटीत PM मोदींनी टाकलेल्या लिफाफ्यात किती रुपये? आठ महिन्यानंतर झाली पैशांची मोजणी
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या सुरूवातीला राजस्थानमधील भिलवाडामधील मालासेरी डुंगरी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एक पांढरा लिफाफा दानपेटीत टाकला होता. Read More
India-Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर, आरोपींकडून 50 वेळा गोळीबार
India-Canada Diplomatic Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. गुरुद्वारेपासून पाठलाग करताना हल्लेखोरांना सुमारे 50 गोळ्या झाडल्या. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
Sharad Pawar : शरद पवार एकटेच जिंकले, पण पॅनल पडलं; मुंबईतील 'या' निवडणुकीत दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का
Sharad Pawar Election : देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. Read More
Asian Games 2023: भारतीय हॉकी संघापुढे सिंगापूरचे लोटांगण, 16-1 ने टीम इंडियाचा विजय
Indian Hockey Team Beat Singapore : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. Read More
World Environmental Health Day 2023 : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन विशेष; आरोग्य अन् पर्यावरण नीट ठेवण्यासाठी 'ही' झाडं नक्की लावा
World Environmental Health Day 2023 : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. Read More
Cosmos Bank : 'या' बँकेत तुमचं खातं आहे का? कॉसमॉस बँकेत मोठ्या सहकारी बँकेचं विलीनीकरण!
Bank Merger : रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर आता आणखी एका सहकारी बँकेचे विलीनीकरण झाले आहे. Read More