एक्स्प्लोर

संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

संसंदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील खासदार दिल्ली दरबारी आहेत. त्यामुळे, देशाचं लक्ष संसदेतील अधिवेशनाकडे लागले आहे.

Parliment session per minutes cost expensive

1/7
संसंदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील खासदार दिल्ली दरबारी आहेत. त्यामुळे, देशाचं लक्ष संसदेतील अधिवेशनाकडे लागले आहे.
संसंदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील खासदार दिल्ली दरबारी आहेत. त्यामुळे, देशाचं लक्ष संसदेतील अधिवेशनाकडे लागले आहे.
2/7
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून 10 डिसेंबरपर्यंत संसदेत किती कामकाज झालं आणि खर्चही किती झाला याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया

3/7
संसंदेच्या यंदाच्या अधिवेशनात लोकसभेत 18.6 तास (प्रोडक्टिविटी – 28 %) कामकाज झाले आहे. तर,  राज्यसभेत 22.5 तास (प्रोडक्टिविटी – 35 %) कामकाज झाले.

4/7
संसदेतील एका दिवसाच्या अधिवेशन काळातील खर्च किती असतो, संसद चालविण्यासाठी 1 मनिटाला किती खर्च येतो, याचीही आकडेवारी समोर आली आहे.

5/7
अधिवेशन काळातील संसदेच्या कामाकाजासाठी एका मिनिटला 2.5 लाख रुपये खर्च येतो, जो सरकारी तिजोरीतूनच केला जातो. त्यामुळे, संसदेतील वेळ आणि कामकाज किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल

6/7
संसदेतील एका मिनिटाचा खर्च लक्षात घेता प्रत्येक तासाला झालेलं नुकसान हे 1.5 कोटी रुपये असून प्रत्येक दिवसाचं नुकसान झाल्यास 9 कोटी खर्च येतो.  रुपये

7/7
दरम्यान, हिवाळी अधिवेशन काळातील संसदेत आणखी 7 दिवसांचे कामकाज बाकी आहे. 12, 13 डिसेंबर आणि16,17,18,19,20 डिसेंबरपर्यंत कामकाज चालणार आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget