एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून तोडफोड, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, अनेक पोलीस जखमी, माथेफिरुकडून संविधानाच्या तोडफोडीनंतर https://tinyurl.com/yhsmja8u  परभणीत पुढील आदेश येईपर्यंत जमावबंदीचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय https://tinyurl.com/3athpwtz 

2. आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक https://tinyurl.com/57c8ett7  पुण्यातील सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड https://tinyurl.com/4fhwtjcd 

3. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार, आमदारांना फिरते मंत्रिपदं देण्याची चर्चा https://tinyurl.com/3vc8cr3t  गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिंदेंच्या शिवसेना आमदारांचाच होतोय विरोध https://tinyurl.com/485br4zz  

4. खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होण्याची चिन्हं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल, राजनाथ सिंहांसह दिग्गजांच्या भेटीगाठी https://tinyurl.com/39uv4cmn नवं सरकार येताच अदालबदली सुरु, मंगेश चिवटेंना मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागावरुन हटवलं, रामेश्वर नाईक यांच्यावर जबाबदारी  https://tinyurl.com/5yhy7xkv 

5. फक्त 9 आमदार असताना दि. बा. पाटील झाले होते विरोधी पक्षनेते; आता मविआला संधी मिळणार की नाही? मुंबईत राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/3ymvykz2 EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा, म्हणाले, सामान्य जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही https://tinyurl.com/2p88hh7x 

6. भाजप मविआला धक्का देणार, मिशन लोटस राबवणार? शरद पवारांच्या पक्षाचे खासदार संपर्कात, आमदार प्रवीण दरेकरांचा दुजोरा https://tinyurl.com/5t4h7hdh लोकसभा, विधानसभेनंतर आता पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू https://tinyurl.com/ynv2ajx4 

7. ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा https://tinyurl.com/43xctunb बर्थडे पार्टी पडली महागात! दिल्लीवरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं https://tinyurl.com/29wfzm85 

8. साताऱ्यातील हॉटेलमध्ये लाच घेताना न्यायाधीशालाच रंगेहात पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई https://tinyurl.com/3z2wd5jt पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; 15 ऑक्टोबरपर्यंतच्या छाननीतील आकडेवारी समोर https://tinyurl.com/2tr5wt3r 

9. दिल्लीत आपचा स्वबळाचा नारा! महाराष्ट्रात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'एकला चलो'चा नारा देण्याची शक्यता https://tinyurl.com/3ukssbd5 इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला https://tinyurl.com/4j4m8ym4 

10. व्हेन कपूर्स मीट पीएम मोदी... सैफ-करिना, आलिया-रणबीर पंतप्रधानांच्या भेटीला; तैमूर, जेहसाठी मोदींकडून खास गिफ्ट https://tinyurl.com/yc8ctw8t पुष्पा 2 नं सहाच दिवसांत जमवला 1000 कोटींचा गल्ला; बाहुबलीच्या रेकॉर्डचा चक्काचूर https://tinyurl.com/ycyccue9 

*एबीपी माझा स्पेशल*

केस-दाढी 31 डिसेंबरपर्यंत करुन घ्या, जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार; खिशाला कात्री लागणार!
https://tinyurl.com/58bm3bhw 

निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर https://tinyurl.com/2t83eaf5 

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
Embed widget