एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. World News: सुंदर ओठांसाठी केला 51 लाखांचा खर्च अन् झालं भलतंच; आता लोक म्हणू लागले 'चेटकीण'

    Lip Filling Cost: जगात अशा अनेक महिला आहेत, ज्या ओठ सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्चून लिप फिलिंग करुन घेतात. पण ओठांवर करण्यात येणारी ही प्रक्रिया कधीकधी तितकीच जीवघेणी ठरते हेही तितकं खरंच. Read More

  2. Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव यांना अरविंद केजरीवालांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, "सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा"

    Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव लग्नबंधनात अडकले असून अरविंद केजरीवाल यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  3. Air India Crew Dress : एअर इंडियाच्या केबिन क्रूचा युनिफॉर्म बदलणार, साडी नाही तर 'या' ड्रेसमध्ये दिसणार फ्लाईट अटेंडेन्ड

    Air India Flight Crew Dress : आता एअर इंडियाच्या फ्लाईट क्रूच्या युनिफॉर्ममध्येही बदल करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये क्रू मेंबर्स वेगळ्या ड्रेसमध्ये दिसतील. Read More

  4. India-Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्‍जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर, आरोपींकडून 50 वेळा गोळीबार

    India-Canada Diplomatic Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. गुरुद्वारेपासून पाठलाग करताना हल्लेखोरांना सुमारे 50 गोळ्या झाडल्या. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. Asian Games 2023: भारतीय हॉकी संघापुढे सिंगापूरचे लोटांगण, 16-1 ने टीम इंडियाचा विजय

    Indian Hockey Team Beat Singapore : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. Read More

  8. भारताला पहिले गोल्ड जिंकून देणारा मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील कोण? जाणून घ्या

    Rudranksh Patil : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. Read More

  9. Skin Care Tips : वयाच्या तिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायत? स्वयंपाक घरातील 'या' गोष्टींचा वापर करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Skin Care Tips : चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचा थेट संबंध आपल्या चुकीच्या सवयींशी देखील असतो. Read More

  10. Bank Holidays : गांधी जयंती ते दसरा, ऑक्टोबरमध्ये 'या' दिवशी बंद राहणार बँका; वाचा सविस्तर

    बँकाचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका बंद (Banks closed) राहणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Embed widget