एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Prajakta Mali : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेद्वारे प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; नव्या भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता

    Prajakta Mali : प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत विशेष व्यक्तिरेखा साकारणार आहे. Read More

  2. Cervical Cancer : महिलांमध्ये 'गर्भाशयाच्या कर्करोगाचा' धोका दुप्पट पटींनी वाढला; संशोधनातील निष्कर्ष

    Cervical Cancer : मानसिक आजार असलेल्या महिलांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करत राहावी. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होईल. Read More

  3. Air India and Nepal Airlines : एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइनचे विमान आले समोरासमोर, मोठी दुर्घटना टळली

    Air India and Nepal Airlines : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असलेल्या दोन विमान एकमेकांसमोर आल्यानंतर टक्कर होण्याची शक्यता उद्भवली होती. मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. Read More

  4. Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

    Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More

  5. Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

    Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. Read More

  6. Maharashtra Bhushan Puraskar 2023: 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न सारखा', आशा भोसले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान

    राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : तजेलदार त्वचेपासून ते रक्तदाब नियंत्रित करण्यापर्यंत पालकाचं पाणी रामबाण उपाय; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Spinach Water Benefits : तुम्हीही पालक उकळल्यानंतर पाणी फेकून देत असाल तर करू नका. त्याचे सेवन करा. हे पाणी बहुतेक सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget