एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 23 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Horoscope today 23rd March: कर्क, सिंह, कन्या राशीला मिळणार भाग्याची साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

    Horoscope Today 23rd March 2024 Cancer Leo Virgo : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. Raid on Opposition Leaders : भर लोकसभा निवडणुकीत ईडी, सीबीआय, आयटीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी!

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटक करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. Read More

  4. Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

    Russia Terror Attack : मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने (Terror group Islamic State) स्वीकारली आहे. यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. Read More

  5. Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीची जाहिरातीत लागली रणवीर सिंहसोबत वर्णी, फोटो शेअर करत म्हणाली...

    Esha dey with Ranveer Singh : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीनं नुकतच रणवीर सिंहसोबत एका जाहिरातीत काम केलं आहे. Read More

  6. Sharad Ponkshe : तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा अद्याप न पाहण्याचं शरद पोक्षेंनी सांगितलं कारण, म्हणाले म्हणून मला अजून....

    Sharad Ponkshe on Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा शरद पोक्षें यांनी अद्याप पाहिली नाही. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Health Tips : लहान बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजताय तर सावधान; मुलाच्या मेंदूवर होईल 'असा' परिणाम

    Health Tips : तुम्हीही पालक असाल आणि तुमच्या मुलाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Read More

  10. तुम्हाला आयकर वाचवायचा का? 31 मार्चपूर्वी 'या' कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा

    Tax Saving Scheme: तुम्हाला जर आयकर (Tax) वाचवायचा असेल तर कर बचत योजनेमध्ये (Yojana) (Tax Saving Scheme) गुंतवणूक करावी लागेल. याचा निर्णय तुम्हाला 31 मार्चच्या घ्यावा लागेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget