एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीची जाहिरातीत लागली रणवीर सिंहसोबत वर्णी, फोटो शेअर करत म्हणाली...

Esha dey with Ranveer Singh : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीनं नुकतच रणवीर सिंहसोबत एका जाहिरातीत काम केलं आहे.

Esha dey with Ranveer Singh : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेत्री ईशा डे (Esha Dey) ही घराघरात पोहचली. तिच्या विनोदाच्या टायमिंगमुळे आणि अभिनयाने ती कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकतच ईशाने तिच्या चाहत्यांना एक गुडन्युज दिली. एका जाहिरातीसाठी ईशाने बॉलीवूडचा स्टार रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) स्क्रिन शेअर केली आहे. ईशाने रणवीरसोबतचा एक फोटो तिच्या सोशल मीडियावरुन (Social Media) शेअर केलाय. 

दरम्यान ईशाने रणवीरसोबतच्या जाहिरातीमधला देखील फोटो शेअर केलाय. यावर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स करत ईशावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. उत्तम अभिनयाच्या जोरावर ईशाने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. हास्यजत्रेतील तिच्या विनोदांवर प्रेक्षक अगदी खळखळून हसतात. त्यातच आता तिच्या या नव्या कामासाठी देखील तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Esha Dey (@esha__dey)

रणवीरसह स्क्रिन शेअर करताना अनुभव

ईशाने रणवीरसोबत दलमिया सिमेंटच्या जाहिरातीत काम केलं आहे. या जाहिरातीची व्हिडिओ देखील तिने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय. प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ बोडके, अनघा अतुल, आशुतोष गोखले, रसिका वेंगुर्लेकर, पल्लवी पाटील या कलाकारांनी ईशाच्या फोटोवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Esha Dey (@esha__dey)

ईशाच्या अभिनयाबद्दल

ईशाने लंडन येथून तिच्या अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. हास्यजत्रेच्या मंचाआधी ईशा अनेक मालिकांमध्येही झळकली होती ‘सुखी माणसाचा सदरा’, 'चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये ईशाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती बहुचर्चित बॉबी देओलच्या आश्रम-2 या वेब सिरिजमध्येही झळकली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Esha Dey (@esha__dey)

ही बातमी वाचा : 

Sharad Ponkshe : तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा अद्याप न पाहण्याचं शरद पोक्षेंनी सांगितलं कारण, म्हणाले म्हणून मला अजून....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Live Joins The Volkswagen Experience AdventureDahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
Embed widget