एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 20 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bhagat Singh Koshyari: कंगना मला भेटायला आली मग त्यांचा जळफळाट का? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सवाल

    अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले,  'कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे.' Read More

  2. ABP Majha Top 10, 20 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Air India Flight:एअर इंडियाचे न्यूयॉर्क-दिल्ली विमान लंडनला वळवले, मेडिकल इमर्जन्सीमुळे घेणयात आला निर्णय

    Air India Flight: एअर इंडियाचे न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट (AI-102) सोमवारी मेडिकल इमर्जन्सीमुळे लंडनकडे वळवण्यात आली आहे. Read More

  4. Joe Biden Visit To Kyiv : मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन युक्रेनमध्ये, पुतीन यांना ठणकावले

    Joe Biden Visit To Kyiv : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अचानकपणे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहेत. Read More

  5. S. K. Bhagavan: कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांचे निधन; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून शोक व्यक्त

    एस.के. भगवान (S. K. Bhagavan) यांचे बंगळुरू (Bengaluru) येथे निधन झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.  Read More

  6. BAFTA Award 2023 : ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा 'बाफ्टा पुरस्कार' सोहळा संपन्न; ऑस्टिन बटलरने मारली बाजी

    BAFTA Award 2023 : बाफ्टा पुरस्कार सोहळा नुकचाच पार पडला असून यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर आणि अभिनेत्रीचा केट ब्लैंचेटला मिळाला आहे. Read More

  7. Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

    Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More

  8. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  9. 'या' देशात तुमच्या 1500रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन 

    Indian Rupees : सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल. Read More

  10. Share Market News : शेअर बाजारात आजही विक्रीचा जोर; सेन्सेक्स 311 अंकांनी घसरला, 'या' स्टॉक्सने सावरला बाजार

    Share Market Opening Bell : आज आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आल्याने घसरण दिसून आली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget