एक्स्प्लोर

BAFTA Award 2023 : ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा 'बाफ्टा पुरस्कार' सोहळा संपन्न; ऑस्टिन बटलरने मारली बाजी

BAFTA Award 2023 : बाफ्टा पुरस्कार सोहळा नुकचाच पार पडला असून यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर आणि अभिनेत्रीचा केट ब्लैंचेटला मिळाला आहे.

BAFTA Award 2023 : ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा 'बाफ्टा पुरस्कार' (BAFTA Award 2023) सोहळा नुकताच पार पडला आहे. बाफ्टा पुरस्कार सोहळ्यांचं यंदाचं 76 वर्ष होतं. लंडनमधील साऊथबॅंक येथील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर (Austin Butler) आणि अभिनेत्रीचा केट ब्लैंचेटला (Cate Blanchett) मिळाला आहे. तर 'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न' (All Quiet On The Western Front) या जर्मन सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.

ड्यूक आणि डचेसच्या कमाल सादरीकरणाने 'बाफ्टा पुरस्कार' सोहळ्याची सुरुवात झाली. अॅरियाना डेबोस, अॅडी रेडमायने, जेमी ली कर्टिस, डेरिल मॅककॉमैक, प्रिन्स विल्यम, केट मिडलटन, मिशेल येओह, अॅंजल बॅसेट, पॅट्रिक स्टीवर्ट, एम्मा थॉम्पसन, जेसिका हेनविक आणि फॅशल डिझायनकर वेरा वांगसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित यंदाचा 'बाफ्टा पुरस्कार सोहळा' पार पडला. 

एरियाना डेबोस, एडी रेडमायन, जेमी ली कर्टिस आणि डॅरिल मॅककॉर्मॅक यांच्यासह अनेक नामांकित व्यक्ती, प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन ते मिशेल येओह यांच्यानंतर सादरकर्ते होते. एंजल बॅसेट, पॅट्रिक स्टीवर्ट, एम्मा थॉम्पसन, जेसिका हेनविक आणि फॅशन डिझायनर वेरा वांग देखील रेड कार्पेटवर दिसले.

'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या...

सर्वोत्कृष्ट सिनेमा : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (All Quiet On The Western Front)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : केट ब्लैंचेट (टार) (Cate Blanchett)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऑस्टिन बटलर (एल्विस) (Austin Butler)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : एडवर्ड बर्ज (ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : केरी कॉन्डन (द बंशीज ऑफ इनिशरिन) (Kerry Condon)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बैरी केघन (द बंशीज ऑफ इनिशरिन) (Barry Keoghan)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी : ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (All Quiet On The Western Front)
सर्वोत्कृष्ट पटकथा : एडवर्ड बर्जर, लेस्ली पैटर्सन, इयान स्टोकेल (ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग : पॉल रोजर्स (एवरिथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स) (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट माहितीपट : नवलनी (डैनियल रोहर) (Navalny)
सर्वोत्कृष्ट लघुपट : एक आयरिश अलविदा (An Irish Goodbye)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News Live Updates 20 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget