(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 17 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : जेव्हा बहिणीने भावाच्या अस्थी चक्क स्विमिंग पूलमध्ये विसर्जित केल्या.. जोरदार डान्स केला, नेटकऱ्यांमध्ये संताप
Viral Video : भावाच्या अस्थी चक्क स्विमिंग पूलमध्ये ओतल्यानंतर ही महिला जोरदार नाचताना दिसली. एवढेच नाही तर या कृत्याचा व्हिडीओही सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. Read More
CWC Meeting: 'विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकणारच', कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने घेतली शपथ
Congress Working committee Meeting: काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा अंहकार सोडून शिस्तबद्ध रहावे लागेल. Read More
World's Tallest Ganesh Statue : जगातील सर्वात उंच 128 फूट उंच श्री गणेशाची मूर्ती, भारतात नाही 'या' देशात आहे; वाचा सविस्तर...
World's Tallest Ganesh Idol : गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती (World's Tallest Ganesh Statue) भारतात नाही तर दुसऱ्या देशात आहे. ही भव्य मूर्ती सुमारे 128 फूट उंचीची आहे. हा देश कोणता जाणून घ्या. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम!
भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती. Read More
Diamond League 2023: केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं; रौप्यपदकाला गवसणी
Diamond League Final: थोडक्यात हुकलं नीरज चोप्राचं सुवर्णपदक, रौप्यपदकावर मानावं लागलं समाधान Read More
Diet For Workplace : 'या' टिप्स तुम्हाला आॅफिसच्या वेळेत निरोगी आहार राखण्यास करतील मदत, जाणून घ्या
कामावर असताना तुम्हाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. संतुलित अन्न निवडीमुळे तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो. Read More
Sourav Ganguly : सौरव गांगुलीची आता उद्योगजगतात 'दादागिरी'; बंगालमध्ये सुरू करणार स्टीलचा कारखाना
Sourav Ganguly : माजी कसोटीपटू सौरव गांगुली आता पश्चिम बंगालमध्ये स्टीलचा कारखाना सुरू करणार आहेत. Read More