एक्स्प्लोर

Diet For Workplace : 'या' टिप्स तुम्हाला आॅफिसच्या वेळेत निरोगी आहार राखण्यास करतील मदत, जाणून घ्या

कामावर असताना तुम्हाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. संतुलित अन्न निवडीमुळे तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो.

Diet For Workplace : आजची जीवनशैली (Lifestyle) मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोकांची धावपळ वाढली आहे. सध्या कुटुंबातील प्रत्येकजण नोकरीकरता बाहेर जाते. त्यामुळे खाण्याच्या संदर्भातील कोणतेच रूटीन पाळले जात नाही. त्यावेळी खाण्या-पिण्याचे योग्य ते रूटीन लावणे गरजेचे असते. रूटीन पाळल्यामुळे तुमचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते.

कामावर असताना तुम्हाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. संतुलित अन्न निवडीमुळे तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो. या रोजच्या लहान बदलांमुळे तुमच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात, त्यामुळे आजच तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या टिप्स समाविष्ट करणे सुरू करा. मात्र या सगळ्याकरता योग्य नियोजन आणि शिस्त गरजेचे आहे. 

आॅफिसला घरचे जेवण घेऊन जा (Take Home-Cooked Meals To The Office)

कामाच्या ठिकाणी चांगले जेवण करणे गरजेचे आहे. यासाठी स्वत:चा खाण्याचा डबा घरातूनच करून घेऊन जा. यामध्ये प्रथिने (Protein), जीवनसत्वे (Vitamins) इत्यादींनी युक्त असे जेवण असणे आवश्यक आहे. 

स्नॅक्स

स्नॅक्स शरीराकरता फार महत्वाचे आहे. तुमची ऊर्जा पातळी (Energy Level) वाढवण्यासाठी तुम्हाला स्नॅक्सची गरज असल्यास, ताजी फळे, दही, नट्स याचा समावेश करा. स्नॅक्समध्ये साखर, सोडा इत्यादी गोष्टी टाळा. यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

हायड्रेटेड राहा (Stay Hydrated)

तुमच्या डेस्कवर पाण्याची बाटली (Water Bottle) ठेवा आणि दिवसभर प्या. स्वत:ला हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी ताक, हर्बल चहा, लिंबू सरबत सोबत असू द्या.

जेवणाचे नियोजन करा (Plan Meals)

आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जेवण आणि स्नॅक्सचे नियोजन करण्यासाठी काही मिनिटे काढा. संपूर्ण आठवड्यात काय आणि कोणते पदार्थ आॅफिसकरता घेऊन जाता येऊ शकते. याचे संपूर्ण वेळापत्रक तयार करा. 

काॅफी पिणे टाळा (Avoid Drinking Coffee)

कामाचा कितीही आणि केवढाही ताण आला तरी काॅफी पिणे पूर्णपणे टाळा. जास्त प्रमाणात काॅफी पिल्याने हायपर अॅसिडीटी (Hyper Acidity) आणि चिडचिड होऊ शकते. त्याऐवजी ताज्या फळांचे ज्युसचा समावेश करा.

हेल्थी क्रेव्हिंग्ज

आपल्याला कित्येकदा काम करता करता काहीतरी खावेसे वाटतेय अशा वेळी तुम्ही फ्लेवर्ड मखाना किंवा प्रोटीन बार खाऊ शकता. 

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेत आहात का? जाणून घ्या सविस्तर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget