एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 16 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. CBSE On Board Exam : शेतकरी आंदोलनामुळे दहावी-बारावीचे पेपर पुढे ढकलणार? CBSE कडून स्पष्ट खुलासा

    सीबीएसईच्या (CBSE On Board Exam) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची आहे. यासंदर्भात सीबीएसईने खुलासा करताना सीबीएसईची कोणतीही परीक्षा (CBSE On Board Exam) पुढे ढकलली नसल्याचे म्हटले आहे.  Read More

  4. Alexei Navalny : रशियात विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरुच; पुतीन विरोधी आणखी एका नेत्याचा जेलमध्ये मृत्यू

    नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. 2011 मध्ये त्यांनी पुतिन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. Read More

  5. Varsha Usgaonkar On Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्यभर एक खंत कायम राहिली; वर्षा उसगावकर यांनी गौप्यस्फोट

    Varsha Usgaonkar On Laxmikant Berde :  लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन अकालीच झाले. शेवटपर्यंत लक्ष्मीकांतच्या मनात एक खंत राहिली असल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले. Read More

  6. Telly Masala :  'पारू'तील दृष्यावर झी मराठीवर महिला प्रेक्षक संतापल्या ते वडिलांच्या वागण्याला वैतागून टोकाचा निर्णय घेतलाही होता पण...जॉनी लिव्हरने सांगितल्या कटू आठवणी;  जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Sarfaraz Khan : सरफराज अन् मुशीर खानच्या जर्सीचा क्रमांक 97 का? दोन लेकरांच्या प्रेमाचं बापाकडून गुपित उघड!

    सरफराजच्या पदार्पणाच्या कसोटीच्या वेळी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमना जहूरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. सर्फराज आपल्या कसोटी पदार्पणासाठी 97 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. Read More

  8. IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO

    Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतकी खेळी केलीये. Read More

  9. Honey For Dark Circles: डोळ्यांखाली मोठमोठे डार्क सर्कल्स आलेत? मधासोबत 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् जादू पाहा!

    Home Remedies For Dark Circles: डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी मग सर्रास बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण त्यात केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. Read More

  10. स्पोर्ट्सवेअर कंपनी Nike चा मोठा निर्णय, 1600 हून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ? नेमकं कारण काय?

    प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर कंपनी Nike ने मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget