एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : इंदौरमध्ये सर्वात मोठ्या मानवी साखळीने बनवला भारताचा नकाशा; रचला जागतिक विक्रम, व्हिडीओ व्हायरल

    Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त इंदौरमध्ये सर्वात मोठ्या मानवी साखळीद्वारे भारताचा भौगोलिक नकाशा बनवण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Omicron च्या BA 5 व्हेरियंटविरोधात भारतात तयार होणार खास लस; अदर पुनावाला यांची माहिती

    ओमायक्रॉनच्या BA 5 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये अलिकडे मोठी वाढ होत असताना सिरम इन्स्टिट्यूट यावर लस निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. Read More

  4. पिझ्झा बनवण्याच्या कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश, Dominos किचनचा फोटो होतोय व्हायरल

    Dominos Pizza : स्वच्छता आणि स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या किचनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  5. सेल्फीसाठी 14 हजार, भेटण्यासाठी 38 हजार; अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम!

    Game of Thrones fame Emilia Clarke: हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अशी घोषणा केली आहे की, ती यापुढे चाहत्यांना तिच्यासोबत रस्त्यावर मोफत सेल्फी घेऊ देणार नाही. Read More

  6. IFFM Awards 2022 : डार्लिंग्ज हिट ठरल्यानंतर शेफाली शाहला बेस्ट अॅक्टरेसचा पुरस्कार, इंडियन फिल्म फेस्टीवल मेलबर्न 2022 मध्ये सन्मान

    Shefali Shah wins Award : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार वेब सिरीजसह चित्रपट देणारी अभिनेत्री शेफाली शाहने (Shefali Shah) एका मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली आहे. Read More

  7. CWG 2022: निखत झरीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पेशल गिफ्ट

    CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. Read More

  8. IND vs ZIM ODI Series: टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्यातील आतापर्यंतचं प्रदर्शन, किती सामने जिंकले?

    इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. Read More

  9. Mangala Gauri 2022 : उद्या श्रावणातील तिसरा मंगळवार; जाणून घ्या पूजा विधी, तिथी आणि महत्त्व

    Mangala Gauri 2022 : घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचे व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. Read More

  10. Laying Off Employees: गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते कर्मचारी कपात, कंपनीने दिला इशारा

    Google Laying Off Employees : जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.