एक्स्प्लोर

सेल्फीसाठी 14 हजार, भेटण्यासाठी 38 हजार; अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम!

Game of Thrones fame Emilia Clarke: हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अशी घोषणा केली आहे की, ती यापुढे चाहत्यांना तिच्यासोबत रस्त्यावर मोफत सेल्फी घेऊ देणार नाही.

Game of Thrones fame Emilia Clarke: हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अशी घोषणा केली आहे की, ती यापुढे चाहत्यांना तिच्यासोबत रस्त्यावर मोफत सेल्फी घेऊ देणार नाही. तिच्याशी संवाद साधायचे किंवा सेल्फीसाठी ती चाहत्यांकडून 14 हजार ते 38 हजार रुपये वसूल करणार आहे. 

ही अभिनेत्री आहे 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम एमेलिया क्लार्क. एमिलियाशी संवाद साधू इच्छिणाऱ्या चाहत्यांना यासाठी सुमारे 38 हजार रुपये (£400) द्यावे लागतील. तसेच ज्यांना ड्रीम इट फेस्ट फॅन कन्व्हेन्शन दरम्यान तिच्यासोबत फोटो काढायचे आहेत, त्यांना यासाठी सुमारे 14 हजार रुपये (£150) द्यावे लागतील.

एमिलिया क्लार्क 'मीट अँड ग्रीट' (meet and greet) ट्रेंडमध्ये सामील होणारी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या महिन्यात डेली मेलने वृत्त प्रसिद्ध केलं होतं की, जेंटलमन जॅक स्टार्स सुरण जोन्स आणि सोफी रुंडल बर्मिंगहॅम फॅन कॉन्फरन्स दरम्यान त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सुमारे 9,000 रुपये (£90) घेतील. यापूर्वी एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, 2017 च्या एका इव्हेंटदरम्यान शेरलॉक स्टार बेनेडिक्ट कंबरबॅचने चाहत्यांसह 3000 फोटो क्लिक करून सुमारे 23 मिलियन रुपये (£240,000) कमावले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @emilia_clarke

एका रिपोर्टनुसार, एमिलिया क्लार्कने गेल्या 2 वर्षात जवळपास 72 कोटी रुपये कमावले आहेत. एमिलियाने 2021 मध्ये 37 कोटी रुपये आणि 2020 मध्ये सुमारे 34 कोटी रुपये कमावले. 'द सन' मधील वृत्तानुसार, एमिलिया क्लार्कने तिच्या परफॉर्मिंग आर्ट कंपनी सीनिक रूटद्वारे गेम ऑफ थ्रोन्समधील डेनारियस तारगेरियनच्या यशस्वी भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेतला आहे. या कंपनीची स्थापना 2014 मध्ये झाली. दरम्यान, 2019 सालापासून एमिलिया मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget