ABP Majha Top 10, 15 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : दिव्यांग व्यक्ती स्वत:च बनला तिरंगा, दोन्ही पाय नाहीत, पण देशप्रेम पाहून नेटकरी थक्क! पाहा व्हिडीओ
Independence Day 2022 : देशभक्तीची भावना अनमोल असून स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक तिरंग्याला आदरांजली वाहतात. सोशल मीडियावर दिव्यांग व्यक्तीशी संबंधित व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 15 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Congress On PM Modi Speech : PM मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल, काँग्रेसने म्हटलं, हे भाषण म्हणजे...
Congress On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषणं हे भाजपमधील अडचणींवर भाष्य करणारे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे. Read More
Egyptian Church Fire: इजिप्तमध्ये चर्चला लागली भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू
Egyptian Church Fire: जिप्तमध्ये चर्चला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. Read More
दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा, व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्या हस्ते ध्वजारोहण!
Independence Day 2022 : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. Read More
JK Rowling Death Threat: ‘पुढचा नंबर तुमचा’, सलमान रश्दींना पाठिंबा देणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना धमकी!
JK Rowling Death Threat: लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता Read More
CWG 2022: निखत झरीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पेशल गिफ्ट
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. Read More
IND vs ZIM ODI Series: टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्यातील आतापर्यंतचं प्रदर्शन, किती सामने जिंकले?
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. Read More
Health Tips : मधुमेहाच्या रूग्णांसाठी किवी फळ गुणकारी; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय
Health Tips : आरोग्य तज्ञांच्या मते, किवी या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. Read More
SBI : आता एसबीआयची सुद्धा कर्जे महागली, तुमचा EMI किती वाढेल ते जाणून घ्या
आज 15 ऑगस्ट रोजी SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आजपासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून आपले कर्ज महाग केले आहे. Read More