ABP Majha Top 10, 14 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : नवऱ्याच्या पर्समधून पैसे काढण्याची पत्नीची 'निन्जा टेक्निक' व्हायरल! यूजर्सही आश्चर्यचकित
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या पतीच्या कोटमधून पर्स काढण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे Read More
Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलला GSTच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती
GST: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं सांगितलं. Read More
T20 World Cup 2022: षटकार मारण्यात रोहित सेना टॉपमध्ये; चॅम्पियन इंग्लंड यादीत तळाशी, पाकिस्तानचा क्रमांक कितवा?
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (England vs Pakistan) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
Childrens day special : बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन
Mumbai : लहानग्यांसाठी आयोजित या सायक्लोथॉनचा मार्ग मुंबईतल्या सांतक्रुझपासून ते जुहूपर्यंत असा एकूण पाच किलोमीटर इतका होता. Read More
National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राची लेक आकांक्षाची दिल्लीत चमकदार कामगिरी, वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कास्य पदकांची कमाई
National Carrom Championship 2022 : आंकाक्षा ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या असून तिने दिल्लीमध्ये झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कांस्य पदकांवर नाव कोरलं आहे. Read More
Health Tips : बीपी नॉर्मल करायचा आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
Health Tips : आहार आणि जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने बीपी नियंत्रित ठेवता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More
Gold Rate Today : चोवीस तासात सोने दरात 1500 रुपयांची वाढ, तोळ्याचा भाव...
Jalgaon Gold Rate : गेल्या चोवीस तासात जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. Read More