एक्स्प्लोर
त्याच्यावर लाखो पोरी फिदा, पण पुष्पाच्या मनात 'या' अप्सरेचं नाव; अल्लू अर्जुन जीव ओवाळून टाकतो ती स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?
अल्लू अर्जुनवर आज लाखो तरुणी फिदा आहेत. पण त्याच्या मनावर मात्र दुसरीच श्रीवल्ली राज्य करते. तिच्यावर अल्लू अर्जून जीवापाड प्रेम करतो.
ALLU ARJUN WIFE SNEHA REDDY INFORMATION (फोटो सौजन्य- INSTAGRAM)
1/11

अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 हा चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.
2/11

अल्लू अर्जुनची संपूर्ण भारतात क्रेझ निर्माण झाली आहे. त्याला एकदा पाहण्यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करताना दिसतात.
Published at : 14 Dec 2024 01:22 PM (IST)
आणखी पाहा























