ABP Majha Top 10, 14 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : नवऱ्याच्या पर्समधून पैसे काढण्याची पत्नीची 'निन्जा टेक्निक' व्हायरल! यूजर्सही आश्चर्यचकित
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या पतीच्या कोटमधून पर्स काढण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे Read More
ABP Majha Top 10, 14 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Air India: टाटा समूहाची मोठी तयारी, एअर इंडियामध्ये तिन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू -रिपोर्ट
Air India: टाटा सन्सचे नियोजन यशस्वी झाल्यास, एअर इंडिया विमानसेवा क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी बनेल. Read More
PAK vs ENG, T20 WC 2022 : बेन स्टोक्स इंग्लंडचा सर्वात महान क्रिकेटर? कर्णधार जोस बटलरने दिलं उत्तर
Ben Stokes : टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सचं तोंडभरुन कौतुक केलं. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
Kolhapur Football : कोल्हापूर फुटबाॅल हंगामासाठी 302 खेळाडू करारबद्ध; 22 परदेशी खेळाडूंचा समावेश
Kolhapur Football : डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी कोल्हापूरमधील फुटबॉल क्लबने 22 परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. कोल्हापूरचे क्लब स्थानिक लीगसाठी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करत आले आहेत. Read More
ENG vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापला शोएब अख्तर, म्हणाला- 'आता भारतातच विश्वचषक जिंकणार'
Shoaib Akhtar on Pakistan Team : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) असे वक्तव्य केले आहे की, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. Read More
Health Tips : बीपी नॉर्मल करायचा आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
Health Tips : आहार आणि जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने बीपी नियंत्रित ठेवता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More
Gold Rate Today : चोवीस तासात सोने दरात 1500 रुपयांची वाढ, तोळ्याचा भाव...
Jalgaon Gold Rate : गेल्या चोवीस तासात जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. Read More