एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Manjo Jarange-Patil : झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे

    Manjo Jarange-Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील  (Manjo Jarange-Patil) मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायची असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता सांगा, Read More

  2. Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीतील 10 धडाकेबाज निर्णय

    Maharashtra State Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.14)  मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. Read More

  3. BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण; 27 एकर जागेत मंदिराची उभारणी

    पीएम मोदी यांनी पहिलं हिंदू मंदिर अबुधाबी येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. Read More

  4. Company Offer 62 Lakh Rupee: काय सांगता! मुल जन्माला घाला अन् 62 लाख मिळवा; कंपनीची कर्मचाऱ्यांना अजब ऑफर, पण का?

    जगभरातील देशांना वेगवेगळ्या समस्या आहेत. काही देश आर्थिक आव्हानांशी झुंज देतायत, तर काही देशांची समस्या ही आहे की, संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या वाढत आहे. आजही जगात असे अनेक देश आहेत, जिथे जन्मदर ही एक समस्या कायम आहे. Read More

  5. Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; असं आहे नियोजन

    Rakul Preet Singh and Jackky Bhagnani’s wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani)  21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रकुल प्रीत आणि जॅकीच्या विवाहस्थळापासून ते हनीमूनपर्यंत चर्चा रंगल्या आहेत. Read More

  6. Telly Masala : शिवा मालिकेच्या 'त्या' दृष्यावर नेटकरी चवताळले ते 'सिंघम 3' मधल्या अर्जुन कपूरचा खुंखार व्हिलनचा फर्स्ट लूक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  8. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  9. Coffee For Hair Growth: केस खूप गळतायत? चमकही नाहीशी झालीय? मग तुमच्या समस्येवरचा एकच उपाय, कॉफी; 'या' 3 पद्धतींनी करा वापर

    Coffee Benefits For Hair Growth: कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेलं कॅफेन केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करतं. Read More

  10. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुलाबांच्या किती फुलांची विक्री? देशातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी 

    आज व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) आहे. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget