एक्स्प्लोर

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; असं आहे नियोजन

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani’s wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani)  21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रकुल प्रीत आणि जॅकीच्या विवाहस्थळापासून ते हनीमूनपर्यंत चर्चा रंगल्या आहेत.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani’s wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani)  21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रकुल प्रीत आणि जॅकीच्या विवाहस्थळापासून ते हनीमूनपर्यंत चर्चा रंगल्या आहेत. पीएम मोदींच्या आवहानानंतर रकुल आणि जॅकीने भारतात करण्याचे ठरविले. त्यांचा विवाहासाठी कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय उपस्थित असणार आहेत. विवाह पार पडल्यानंतर रात्री पार्टीचे नियोजनही असणार आहे. 20 फेब्रुवारीला हळदी समारंभ पार पडेल. विवाहाला हजर राहणाऱ्या एका पाहुण्याने याबाबत खुलासा केलाय. 

गोव्यात पार पडणार विवाह 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा दक्षिण गोव्यातील एका आलीशान हॉटेलमध्ये पार पडणार आहे. आयटीसी ग्रँड या हॉटेलमध्ये दोघांचा विवाह पार पडेल. या डेस्टिनेशन विवाह सोहळ्यासाठी पाहुण्याची  आणि निकटवर्तीयांची उपस्थिती असणार आहे. जोडप्याच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, दोघांनी गोव्यातील आयटीसी ग्रँड या हॉटेलमध्ये हा विवाह पार पडेल. गोव्यातील शांत वातावरणात विशाल संपत्तीत हा सोहळा पार पडेल. हा सेलीब्रेशनसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. 

रकुल आणि जॅकीला विदेशात जाऊन करायचा होता विवाह

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विदेशात जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल आणि जॅकीचा प्लॅन होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी महत्वपूर्ण असलेल्या लोकेशनबाबत भाष्य केले. त्यानंतर पीएम मोदींनी याबाबत लोकांना आवाहन देखील केले. पीएम मोदींनी आवाहन करताच रकुल आणि जॅकीने विवाहस्थळ बदलले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

सूत्रांच्या माहितीनुसार, मिडल ईस्टमध्ये जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल प्रीतचा प्लॅन होता. 6 महिने विचार करुन तिने योजना आखली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पीएम मोदींनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलच ठिकाणे निवडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळ रकुल आणि जॅकीने आता भारतातच विवाह करण्याच निर्णय घेतला आहे. 

ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी रिलेशनबाबत केला होता खुलासा 

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. दोघेही एकत्र असल्याची त्यांनी सोशल मीडियावरुन अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर रकुल आणि जॅकी अनेक पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत. आता दोघेही  21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न उरकणार आहेत. मात्र, दोघांनीही लग्न कोठे आणि कधी उरकरणार याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Telly Masala : शिवा मालिकेच्या 'त्या' दृष्यावर नेटकरी चवताळले ते 'सिंघम 3' मधल्या अर्जुन कपूरचा खुंखार व्हिलनचा फर्स्ट लूक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget