ABP Majha Top 10, 12 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
UPSC Prelims 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रीलिम परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहाल निकाल?
UPSC Prelims 2023 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मु्ख्य परीक्षा देता येणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 12 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Co-WIN portal: CoWiN पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर लीक झाला? विरोधकांचा हल्लाबोल, सरकार म्हणतंय की...
Co-WIN Portal Data Leak: कोविन पोर्टलवर भारतातील राजकीय नेते, पत्रकार, तज्ज्ञ, शास्त्रज्ञांसह कोट्यवधी नागरिकांची आधार, पासपोर्ट, पॅनकार्ड क्रमांक आदी महत्त्वाची माहिती आहे. हीच माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More
Silvio Berlusconi died: इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन
Silvio Berlusconi died: बर्लुस्कोनी यांनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या कालावधीत इटलीचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले Read More
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. Read More
Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट
आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे
Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय Read More
पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन
Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More
Hair Tips : सुंदर आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा हेअर डिटाॅक्स, एका वापरात मिळेल रिझल्ट
केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. त्यावर पर्याय म्हणून हेअर डिटाॅक्स हे फायदेशीर ठरू शकते. काय आहेत हेअर डिटाॅक्स करण्याचे फायदे हे जाणून घेऊया. Read More
Meta Employees: मार्क झुकरबर्गवर 74 टक्के कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही, अंतर्गत सर्वेक्षणात उघड झाली बाब
Meta Employees: मार्क झुकरबर्गवर त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही. जवळपास 74 टक्के कर्मचाऱ्यांनी झुकरबर्गबाबत आपले नकारात्मक मत नोंदवले आहे. Read More