एक्स्प्लोर
Entertainment : 2025 मध्ये 'हे' 10 सिनेमे ठरले 'सुपरफ्लॉप'; बॉक्स ऑफिसवर ठरले अपयशी
Entertainment : 2025 मध्येसुद्धा अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. काही सिनेमे अपयशी ठरले, काही सिनेमे तर बजेटपेक्षा कमी कमाई करू शकले. या ठिकाणी अशा 10 सिनेमांविषयी जाणून घेऊयात जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
ENTERTAINMENT
1/10

वॉर 2: 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि जुनिअर एनटीआर यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना उत्साही तर केले पण पटकथा आणि आर्यन मुखर्जींची स्टोरी टेलिंगमुळे चित्रपट प्रसिद्धीचे शिखर गाजवू शकला नाही. 400 कोटी गुंतवून फक्त 360 कोटीं इतकीच कमाई या चित्रपटाने केली.
2/10

देवा: मल्याळम इंडस्ट्रीतील गाजलेल्या 'मुंबई पोलीस' चित्रपटाचा रिमेक असलेला शाहिद कपूरचा हा चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 550 कोटींमध्ये हा चित्रपट झाला पण फक्त 58 कोटी इतकी कमाई करू शकला. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून सुद्धा प्रेक्षकांनी तितकी पसंती दिलेली दिसत नाही.
Published at : 14 Dec 2025 03:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























