एक्स्प्लोर

Silvio Berlusconi died: इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन

Silvio Berlusconi died: बर्लुस्कोनी यांनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या  कालावधीत इटलीचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले

Silvio Berlusconi died: इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी  (Silvio Berlusconi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.बर्लुस्कोनी यांनी  1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या कालावधीत इटलीचे पंतप्रधान होते.सध्या ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. तसेच ते ल्युकोमियाने ग्रस्त होते.

बर्लुस्कोनी यांनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या  कालावधीत इटलीचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. मात्र, त्यानंतर अनेक वर्षे ते वादात राहिले.  2017 साली सेक्स स्कँडल, भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आणि कर फसवणुकीची शिक्षा असतानाही ते राजकारणात परतले. राजकरणात त्यांचा मोठा दरारा होता.  (Former Italian PM Died)

द गार्डियन रिपोर्टनुसार, तब्येत बिघडल्याने बर्लुस्कोनी यांना काही दिवसांपूर्वी मिलानच्या सैन राफेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा आठवडे ते रुग्णालयात उपचार घेत होते. मायलोमोनोसाइटिक ल्युकेमियावर उपचार घेत होते. त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात  आले होते. 2020 साली त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची 30 वर्षीय लाईफ पार्टनर मार्ता फासिना आणि दोन मुलांना कोरोना लागण झाली होती.

युरोपियन प्यूपल्स पार्टीचे चीफ

इटलीच्या मिलान शहरात 29 सप्टेंबर 1936 साली जन्म झाला. त्यांचे पहिले लग्न 1965 साली कार्ला लूसिय डेल ओग्लियो यांच्याशी झाले. त्यानंतर 1990 साली वेरोनिक लारियो बर्लुस्कोनीशी दुसरा विवाह केला.  2017 साली बर्लुस्कोनी यांना बलात्कराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. ते युरोपियन प्यूपल्स पार्टीचे चीफ होते. तसेच फुटबॉल क्लब ( एसी मिलान) आणि बँकचे मालिक होते. 

इटलीच्या राजकारणात  किंगमेकर म्हणून ओळख

बर्लुस्कोनी यांना इटलीमध्ये मीडिया टायकूनदेखील म्हटले जाते. त्यांच्यावर लैंगिक घोटाळे, भ्रष्टाचार आणि कर फसवणुकीचे अनेक आरोप होते. बर्लुस्कोनी यांना इटलीच्या राजकारणात  किंगमेकर म्हणून ओळखले जात कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनवणे अवघड होते. ते स्वत: शेवटच्या काळापर्यंत खासदार राहिले. 2016 मध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. ते बरेही झाले होते, पण सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोविड झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली नाही.

हे ही वाचा :   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget