एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 12 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. NCP Indapur : इंदापुरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राडा, कोनशिलेवर सुप्रिया सुळेंचे नाव नसल्याचे शरद पवार गट आक्रमक

    Indapur, Pune : इंदापूर (Indapur) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज होणार होते. दरम्यान भुमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव नसल्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला. (Ajit Pawar) Read More

  2. Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या विरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

    Mumbai : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या मुंबईतील (Mumbai) आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली होती Read More

  3. I.N.D.I.A. Seat Sharing Meeting: उद्या होणार इंडिया आघाडीची बैठक, नितीशकुमारांची समन्वयक आणि खरगेंची अध्यक्ष म्हणून वर्णी लागणार?

    I.N.D.I.A. Seat Sharing Meeting: इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार 13 जानेवारी रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. Read More

  4. Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या

    OpenAI CEO Sam Altman Marriage : ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी त्यांचा समलैंगिक मित्र ऑलिव्हर (Oliver Mulherin) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. Read More

  5. Merry Christmas Leak : कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' रिलीज होताच ऑनलाईन लीक; पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका

    Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे. Read More

  6. Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"

    Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  7. Shaheen Afridi : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून धुलाई, एका षटकात ठोकल्या 24 धावा

    Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहोचलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धही पाकिस्तानचा फ्लॉप शो सुरुच आहे. Read More

  8. Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट

    Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More

  9. Motion Sickness : प्रवासात उलटीचा त्रास तुम्हालाही होतो ना? 'या' सोप्या टिप्स तुमच्यासाठी रामबाण उपाय

    Motion Sickness : जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण प्रवास करताना उलट्या होण्याची भीती वाटत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे. Read More

  10. गांडूळ खताद्वारे शोधला प्रगतीचा मार्ग, 43 वर्षीय महिलेचा नाविण्यपूर्ण प्रयोग

    आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. गांडूळ खताच्या निर्मितीद्वारे त्यांनी प्रगतीचा मार्ग शोधण्‍याचा प्रयत्न केला आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget