एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress Twitter: काँग्रेस पक्षाचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे कोर्टाचे आदेश- काय आहे प्रकरण

    बंगळुरूच्या एका न्यायालयाने ट्विटरला काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेसविरोधात कॉपीराइट केस दाखल केली. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यावेळी पाऊस आला तर? आयसीसीनं केली आहे खास योजना

    India vs England in Semis : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतानं दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली असून आता भारत ग्रुप 1 मधून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडशी सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. Read More

  5. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...

    Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More

  7. Jio Mumbai Cyclothon : मुंबईत रंगणार सायक्लोथॉन, विविध वयोगटातील सायकलपटू येणार मुंबईच्या रस्त्यांवर, कसा घ्याल सहभाग?

    Cyclothon : महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने ही भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. Read More

  8. PSG: शेवटच्या क्षणी डॅनिलो परेराचा विजयी गोल; पीएसजीनं लोरिएंटला 2-1 नं नमवलं

    Paris Saint-Germain: या विजयासह  पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय.  Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10.  Demonetisation : नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा बाहेर आला? सरकारचं उद्दिष्ट किती सफल ठरलं जाणून घ्या

    Demonetisation : नोटबंदी करून उद्या म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, ज्या उद्देशाने नोटबंदी केली ते उद्देश सफल झाले का? हा या निमित्ताने महत्वपूर्ण मुद्दा समोर येतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget