ABP Majha Top 10, 8 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Propose Day 2023 Astrology: प्रपोज डे ला प्रेम व्यक्त करायचंय? तर आधी जाणून घ्या पंचांगानुसार शुभ-अशुभ मुहूर्त
Propose Day 2023 Astrology: प्रपोज डे ला तुमच्या पार्टनरला तुमचे प्रेम कधी व्यक्त करायचे आणि कधी नाही? हे जाणून घ्या Read More
ABP Majha Top 10, 7 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Tandoor Roti : 'या' शहरात तंदूर रोटीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास 5 लाखांचा दंड, जाणून घ्या नेमकं कारण
Tandoor Roti : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तंदूर भट्टी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालकास पाच लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. Read More
Turkiye Earthquake : तुर्की-सीरियात हाहा:कार! भूकंपातील बळींचा आकडा 6200 वर
Turkiye Earthquake : तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. शेकडो इमारती कोसळल्यात. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकलेत. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा
Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More
Khelo India : 'खेलो इंडिया'त महाराष्ट्राचा जलवा, पदकतालिकेत आगेकूच, जलतरणात लगावला पदकांचा चौकार
Khelo India Youth games : वेदांत, शुभंकर आणि फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ती. Read More
Khelo India : महाराष्ट्र सुसाट, वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम
Khelo India Youth games : आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात पहिले सुवर्ण मिळवले तर वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम Read More
Health Tips : व्हिटॅमिन-डी शरीरासाठी आवश्यक; रोज किती गोळ्या घ्याव्यात ते जाणून घ्या
Vitamin D for Health : व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे. Read More
Gautam Adani : अदानींसाठी मंगळवार ठरला 'मंगलदिन'; सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पुन्हा झेप
Gautam Adani : मंगळवारी अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी वाढ झाली. तर, दुसरीकडे गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा झेप घेतली. Read More