एक्स्प्लोर
Nanded : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण
Nanded : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण
नांदेडच्या कंधार तालुक्यातील परांडा गावात अंधश्रद्धेच्या कारणावरुन ७ वर्षीय मुलीचं अपहरण केल्याचं समोर आलंय. संबंधित चिमुरडी २० जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती.. दोन दिवसांनंतर ती गावातच सापडली.. गावातील ५५ वर्षीय महिला शोभाबाई गायकवाड हिने त्या मुलीला दोन दिवस घरात डांबून ठेवलं होतं. या प्रकरणी पोलीसानी शोभाबाई गायकवाड , तिचा नवरा शेषेराव गायकवाड आणि मुलगा चंद्रकांत गायकवाड यांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























