(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 7 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
7th october In History : शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे निधन, भारतात रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना आणि अमेरिकेचा अफगाणिस्तानवर हल्ला; आज इतिहासात
On This Day In History : देशातील दंगलविरोधी पथक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शीघ्र कृती दलाची (Rapid Action Force) स्थापना 7 ऑक्टोबर 1992 रोजी करण्यात आली. Read More
Nobel Peace Prize 2023: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर
Nobel Peace Prize 2023 : यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
PAK vs NED Match Highlights: नेदरलँडच्या गोलंदाजांनी कमावलं, पण कचखाऊ फलंदाजीनं गमावलं; वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारतीय भूमीत पहिला विजय
नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं दाखवलेली अष्टपैलू कामगिरी सुद्धा नेदरलँडला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यामुळे 205 धावांमध्ये नेदरलँडला गुंडाळून पाकिस्तानला स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला Read More
Asian Games 2023 : आशियाई गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची शंभर नंबरी दमदार कामगिरी; स्पर्धेत शंभरावर पदके निश्चित
Asian Games 2023 : भारताने आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली आहे. अजून सात पदके भारताने निश्चित केली आहेत. Read More
Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा
Skin Care Tips : जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा चेहऱ्यावर घाण आणि प्रदूषणाचे डाग राहतात, त्यामुळे चेहरा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो. Read More
Bank FD : 'या' बँकांमध्ये FD करा, पाच वर्षानंतर मालामाल व्हा
जर तुम्हाला टॅक्स वाचवण्यासोबतच भरपूर परतावा मिळवायचा असेल तर तुम्हा काही बँकांमध्ये FD करु शकता. या बँकांमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल. Read More