ABP Majha Top 10, 7 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Trending News : वृद्ध व्यक्तीच्या कलेचं सर्वत्र होतंय कौतुक; मन जिंकतोय व्हिडीओ
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्तम प्रकारे वाद्य वाजवताना दिसत आहे. Read More
Supreme Court : केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात निकाल, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध?
Ews Reservation Supreme Court : 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध? सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्ती आधी महत्त्वाचा निर्णय आज येणार आहे. Read More
T20 WC 2022 : वर्ल्ड कप फायनल 'हायवोल्टेज' होणार का? भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची दाट शक्यता, वाचा सविस्तर
Team India : टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर विजय मिळवत दिमाखात सेमीफायनल गाठली असून दुसरीकडे बांगलादेशला मात देत पाकिस्तानच संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. Read More
Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...
Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More
Sambhaji Raje : ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती नेमा, सेन्सॉर बोर्डालाही पत्र लिहिणार : संभाजीराजे छत्रपती
Sambhaji Raje : माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्हाला जर असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर खुशाल काढा पण सेन्सॉर बोर्डावर ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे. Read More
Arjuna Award 2022 : लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी
Arjuna Award : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी काही खास खेळाडूंची शिफारस केली आहे. Read More
Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!
भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदकांसह एका रौप्यपदाकला गवसणी घातली. Read More
Winter Health Tips : हाडे मजबूत करण्यासाठी रोजच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा; फॉलो करा सोप्या टिप्स
Winter Health Tips : हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ खावेत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. Read More
Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजारावर परिणाम करणार 'या' 10 प्रमुख गोष्टी
Share Market : निफ्टी 50 निर्देशांक गेल्या सप्ताहात 1.9 टक्क्यांनी चढला तर बीएसई-सेन्सेक्स 1.6 टक्क्यांनी वाढला. बाजारपेठेत मिडकॅप शेअर्सनेही गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला. यामुळे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवू शकता. Read More