एक्स्प्लोर

Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझा

Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

शाहरुख खानच्या घराची रेकी करणाऱ्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. 14 जानेवारीला रात्री पावणेतीन वाजता शाहरुखच्या घराची रेखी करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीकडून शाहरुखच्या घरामध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता. सैफवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घराची रेकी करणारी व्यक्ती एकच आहे का? या अँगलनी देखील सध्या तपास सुरू आहे. एकीकडे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत असताना आणि संशयितांना आरोपींना पकडण्यासाठी 35 पथक तयार केली जात असताना शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर रेकी करणाऱ्या बाबत सुद्धा ही मोठी अपडेट येते आहे. 14 जानेवारीला पहाटे पावणेतीन वाजता शाहरुख खानच्या घराची देखील रेकी झालेली होती अशी माहिती आता तपासात समोर येते आहे आणि केवळ रेकी झाली होती एवढच नव्हे तर या अज्ञात व्यक्तीन मन्नत बंगल्यामध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न केला. केलेला होता, त्यामुळे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक अशी ही माहिती आणि त्याबाबतच फुटेज सध्या समोर आलेल आहे. सध्या आपण एबीबी माझाच्या स्क्रीनवर हेच फुटेज पाहतो आहोत कशाप्रकारे या व्यक्तीनी मन्नत बंगल्याबाहेर रेकी केली अगोदर आणि त्यानंतर या बंगल्यामध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला याच हे सीसीटीव्ही फुटेज सध्या आपण पाहतो आहोत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीनी सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश केला आणि सैफ खानवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं, तीच ही व्यक्ती आहे का? याचा देखील. तारखेची आहे, 14 तारखेला रात्री अडीच वाजताची घटना आहे, जेव्हा हा जो सस्पिस एक संदिग्ध आहे, तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, पण महत्त्वाची गोष्ट अशी समोर आलेली की हा जे प्रकरण आहे, याचा मुंबई पोलीसमध्ये तक्रार करण्यात आला नव्हता, कारण असा होता की काही जे कर्मचारी त्यांना अस वाटल की... हा मन्नत बंगल्याचा आजूबाजूला फिरतोय आणि जो बाउंड्री वॉल आहे ते बाउंड्री वॉलचा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय पण तिकडे जे बाउंड्री वॉल आहे खूप उंच आहे आणि त्याच्यावर लोहेची जी जाडी आहे त्याच्या कारणामुळे तो आत जाऊ शकला नाही आणि आपल्याकडे चार वेगवेगळ्या अँगल्सचे सीसीटीव्ही फुटेज आहे. सगळ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो दिसतोय की तो आतमध्ये काहीतरी बघायचा आणि आत जायचा एक प्रयत्न करतोय असा प्रकरण समोर आलेला आहे आणि ह्याचीही तपासणी सध्या मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस क्राईम ब्रांचची टीम करतीय. हल्ला झाल्यानंतर या पुन्हा एकदा या घटनेचा फेर तपास केला जातोय, एखादा फॅन असावा म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, मात्र आता हा प्रकार देखील गांभीर्याने घेणं पोलिसांनी सुरू केलेला आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget