एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ajay Shrivastav : दाऊदच्या मालमत्तेवर कोट्यावधींची बोली लावणारे अजय श्रीवास्तव आहेत तरी कोण?

    Ajay Shrivastav : भारत सरकारने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड, दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांचा लिलाव केलाय. शुक्रवारी रत्नागिरीतील दाऊदच्या 4 मालमत्तांवर बोली लावण्यात आली. Read More

  3. Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिष्णोई गँगला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दणका, 3 राज्यांतील संपत्ती केली जप्त

    Lawrence Bishnoi gang : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लॉरेन्स बिष्णोई गँगला (Lawrence Bishnoi gang) शनिवारी (दि.6) चांगलाच दणका दिलाय. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गँगच्या सदस्यांच्या 4 मालमत्ता एनआयएने जप्त केल्या आहेत. Read More

  4. North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले

    World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More

  5. Majha Katta : सात वर्षांचा प्रवास, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या समाजकार्याची गोष्ट, सत्यशोधकच्या निमित्ताने संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे 'माझा कट्ट्या'वर

    Majha Katta : संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडे यांच्यासोबत सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्ताने माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारण्यात आल्या.  Read More

  6. Majha Katta : कसं होतं सत्यदेव दुबे नावाचं विद्यापीठ? संदीप कुलकर्णी यांच्याकडून आठवणींना उजाळा, राजश्रीनेही उलगडला अभिनयाचा प्रवास, माझा कट्ट्यावर सत्यशोधकच्या निमित्ताने खास संवाद

    Majha Katta : सत्यदेव दुबे यांच्याकडे संदीप कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनेकांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याविषयीच्या आठवणींना संदीप कुलकर्णी यांनी उजाळा दिला. Read More

  7. Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 ने धुरळा उडवला, पण धक्का टीम इंडियाला बसला!

    Australia vs Pakistan : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. 29 वर्षांनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. Read More

  8. David Warner Record In International : डेव्हिड वॉर्नरच्या नावावर स्पेशल रेकॉर्ड; सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मालाही जमला नाही!

    सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. याशिवाय सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माचाही या यादीत समावेश आहे, पण तोही ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या खूप मागे आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण कराल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

    Health Tips : व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. Read More

  10. दिल्लीकरांसाठी आनंदाची बातमी, कमाईच्या बाबतीत केला नवा विक्रम

    दिल्लीकरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Embed widget