एक्स्प्लोर

Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिष्णोई गँगला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दणका, 3 राज्यांतील संपत्ती केली जप्त

Lawrence Bishnoi gang : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लॉरेन्स बिष्णोई गँगला (Lawrence Bishnoi gang) शनिवारी (दि.6) चांगलाच दणका दिलाय. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गँगच्या सदस्यांच्या 4 मालमत्ता एनआयएने जप्त केल्या आहेत.

Lawrence Bishnoi gang : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लॉरेन्स बिष्णोई गँगला (Lawrence Bishnoi gang) शनिवारी (दि.6) चांगलाच दणका दिलाय. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गँगच्या सदस्यांच्या 4 मालमत्ता एनआयएने जप्त केल्या आहेत. ही कारवाई देशातील दहशतावादी आणि स्मगलरांना उद्वस्थ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे, असे 'एनआयए'कडून सांगण्यात आले आहे. 

युएपीए अंतर्गत कारवाई (UAPA )

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA )तीन राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा (Hariyana), पंजाब (Panjab) आणि उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एका स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तर इतर ३ जंगम मालमत्ताही 'एनआयए'ने जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता दहशतवादाच्या साहाय्याने मिळवलेली होती. या मालमत्तेतून येथून पुढेही दहशतवादी कारवायाच होणार होत्या. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत लखनौमधील एका फ्लॅटचाही समावेश आहे. या फ्लॅटमध्ये उत्तरप्रदेशातील दहशतवादी विकास सिंहने आश्रय घेतला होता. 

पंजाबमधूनही संपत्ती जप्त (Panjab)

याशिवाय पंजाबमधून काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. फाल्जिकामधील बिशनपुरामध्ये ही संपत्ती आहे. आरोपी दिलीप कुमार उर्फ दिलीप बिश्नोईकडे पंजाबमधील संपत्तीची मालकी होती. तपासाचा हवाला देत एनआयएचे अधिकाऱ्याने विकास सिंह हा लॉरेंन्स बिष्णोई गँगचा सहकारी असल्याचे म्हटले आहे. त्याचा पंजाब पोलीस मुख्यालयावर झालेल्या ग्रॅनेट हल्ल्यामध्ये सहभाग होता. 

शस्त्रसाठी लपवण्यासाठी स्थावर मालमत्तेचा वापर 

एनआयएच्या माहितीनुसार, लॉरेंन्स बिश्नोई गँगचे निकटवर्तीय असलेले काला राणाचे वडिल जोगिंदर सिंह दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शस्त्रांच्या वाहतुकीस साहाय्य करतात. याशिवाय या संपत्तीचा वापर दहशतवाद्यांना लपवण्यासाठी, शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला जातो. 

कधी झाली बिष्णोई गँगला अटक? (Lawrence Bishnoi gang)

एनआयने म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रेणेने ऑगस्ट 2022 मध्ये लॉरेंन्स बिश्नोई गँगमधील (Lawrence Bishnoi gang) काही सदस्यांना अटक केली होती. त्यांच्यावर युएपीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गँगचे देशातील अनेक राज्यांमध्ये चांगले नेटवर्क आहे. स्थावर आणि जंगम संपत्ती देखील आहे. या मालमत्तेतून येथून पुढेही दहशतवादी कारवायाच होणार होत्या. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत लखनौमधील एका फ्लॅटचाही समावेश आहे. या फ्लॅटमध्ये उत्तरप्रदेशातील दहशतवादी विकास सिंहने आश्रय घेतला होता. 

 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Modi : 'महापुरुष लक्षद्वीपमध्ये जाऊन फोटो काढू शकतात, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Embed widget