ABP Majha Top 10, 6 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ajay Shrivastav : दाऊदच्या मालमत्तेवर कोट्यावधींची बोली लावणारे अजय श्रीवास्तव आहेत तरी कोण?
Ajay Shrivastav : भारत सरकारने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड, दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांचा लिलाव केलाय. शुक्रवारी रत्नागिरीतील दाऊदच्या 4 मालमत्तांवर बोली लावण्यात आली. Read More
ABP Majha Top 10, 6 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिष्णोई गँगला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दणका, 3 राज्यांतील संपत्ती केली जप्त
Lawrence Bishnoi gang : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लॉरेन्स बिष्णोई गँगला (Lawrence Bishnoi gang) शनिवारी (दि.6) चांगलाच दणका दिलाय. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गँगच्या सदस्यांच्या 4 मालमत्ता एनआयएने जप्त केल्या आहेत. Read More
North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले
World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More
Singham Again : श्वेता तिवारीचा धमाका सुरुच; इंडियन पोलीस फोर्सनंतर आता सिंघम अगेनमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Singham Again : श्वेता तिवारीने अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यांवर झळकत आली आहे. श्वेताने 1999 मध्ये आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यान आता तिची मोठ्या पडद्यांवर एंट्री होऊन बराच काळ लोटलाय. Read More
नागा चैतन्यच्या 'थंडेल'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष
Thandel Teaser : आगामी थंडेल (Thandel) या सिनेमामुळे चर्चेत आहे. थंडेल कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. दरम्यान, आता निर्मात्यांनी थंडेलचा टिझर रिलिज करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. Read More
Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 ने धुरळा उडवला, पण धक्का टीम इंडियाला बसला!
Australia vs Pakistan : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. 29 वर्षांनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. Read More
David Warner Record In International : डेव्हिड वॉर्नरच्या नावावर स्पेशल रेकॉर्ड; सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मालाही जमला नाही!
सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. याशिवाय सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माचाही या यादीत समावेश आहे, पण तोही ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या खूप मागे आहे. Read More
Health Tips : हिवाळ्यात शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण कराल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Health Tips : व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. Read More
दिल्लीकरांसाठी आनंदाची बातमी, कमाईच्या बाबतीत केला नवा विक्रम
दिल्लीकरांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. Read More