एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 4 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. CBI नं बोलावलं, तेव्हा मी गेलेलो, पण ईडीचं समन्स बेकायदेशीर, त्यांना मला अटकच करायचंय : अरविंद केजरीवाल

    Arvind Kejriwal: आम्ही भ्रष्टाचार केला असता तर, आम्हीही भाजपमध्ये गेलो असतो. त्यांचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत, कारण आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. Read More

  4. इराणमध्ये 20 मिनिटांच्या अंतरानं दोन मोठे बॉम्बस्फोट; 95 जणांचा मृत्यू, सडेतोड उत्तर मिळेल, सर्वोच्च नेते खोमेनींचा इशारा

    Iran Bomb Blast : इराणच्या रिव्होल्युशनली गार्ड्च्या कुड्स फोर्सचा प्रमुख असलेल्या कासिम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त लोक जमले होते. त्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले. Read More

  5. Kareena Kapoor Khan : दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार बेबो! केजीएफ फेम यशसोबत शेअर करणार स्क्रीन

    Kareena Kapoor Khan : दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यशच्या नव्या प्रोजेक्टमधून दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. गीतू मोहनदास यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. Read More

  6. Amala Paul Announced Pregnancy : लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री झाली प्रेग्नंट, इन्स्टाग्रामवरुन दिली गुडन्यूज

    Amala Paul Announced Pregnancy : दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) अनेक वर्षांपासून जगत देसाई याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोन महिन्यांपूर्वीच ती जगतबरोबर विवाहबंधनात अडकली. दरम्यान, तिने आता इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज दिली आहे. Read More

  7. ICC amended the rules of cricket : आयसीसीने बदलले क्रिकेटचे नियम! स्टंपिंग आणि सब्स्टीट्यूटवर घेतला मोठा निर्णय

    ICC amended the rules of cricket : स्टंप आऊट तपासादरम्यान एखाद्या संघाला विकेटच्या मागे झेलसाठी रेफरल घ्यायचे असेल तर त्याला वेगळा डीआरएस घ्यावा लागेल. स्टंपिंग तपासताना पंच यापुढे झेल तपासणार नाहीत. Read More

  8. WFI Controversy : क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला WFI आव्हान देणार, बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह काय म्हणाले?

    WFI Controversy : राष्ट्रीय क्रीडा संहिता आणि WFI घटनेचे उल्लंघन केल्याचा कारण देत सरकारने 24 डिसेंबर रोजी महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात रोज 5 प्रकारचे लाडू खा; हाडे मजबूत होतील, आजारही होतील दूर

    Winter Health Tips : डिंकाच्या लाडूमध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात आढळतात. Read More

  10. हवाई प्रवास होणार स्वस्त, इंडिगोने घेतला 'हा' मोठा निर्णय

    येत्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने मोठा निर्णय घेतला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP MajhaABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget