ABP Majha Top 10, 4 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Neha Pendse : मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरट्याचा धुमाकूळ, 6 लाखांचा मुद्देमाल केला लंपास
Neha Pendse : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. नेहाच्या घरातून चोरट्याने ६ लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Read More
Sonia Gandhi : रायबरेली मतदारसंघ सोनिया गांधी सोडणार? 'या' लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव
Lok Sabha Election 2024: रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाही का अशी चर्चा सुरू झाली आहे. Read More
इराणमध्ये 20 मिनिटांच्या अंतरानं दोन मोठे बॉम्बस्फोट; 95 जणांचा मृत्यू, सडेतोड उत्तर मिळेल, सर्वोच्च नेते खोमेनींचा इशारा
Iran Bomb Blast : इराणच्या रिव्होल्युशनली गार्ड्च्या कुड्स फोर्सचा प्रमुख असलेल्या कासिम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त लोक जमले होते. त्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले. Read More
Kareena Kapoor Khan : दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार बेबो! केजीएफ फेम यशसोबत शेअर करणार स्क्रीन
Kareena Kapoor Khan : दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यशच्या नव्या प्रोजेक्टमधून दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. गीतू मोहनदास यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. Read More
Amala Paul Announced Pregnancy : लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री झाली प्रेग्नंट, इन्स्टाग्रामवरुन दिली गुडन्यूज
Amala Paul Announced Pregnancy : दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) अनेक वर्षांपासून जगत देसाई याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोन महिन्यांपूर्वीच ती जगतबरोबर विवाहबंधनात अडकली. दरम्यान, तिने आता इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज दिली आहे. Read More
Rohit Sharma : खेळपट्टीवरून 'रडीचा भोंगा' करणाऱ्यांना कॅप्टन रोहितचं त्यांच्याच भाषेत उत्तर! म्हणाला, जोपर्यंत मला...
Rohit Sharma : पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर भारताने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि दोन दिवसांतच सामना जिंकला. कसोटी इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला. Read More
IND vs SA 2nd Test Record : विक्रमी विजयासह टीम इंडियाचा पुन्हा टाॅप गिअर; केपटाऊन कसोटीत धावा झाल्या नाहीत तेवढ्या विक्रमांचा पाऊस!
या सामन्याद्वारे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील पाचवी कसोटी जिंकली. केपटाऊनमध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता. केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा टीम इंडिया पहिला आशियाई संघ ठरला आहे. Read More
Makar Sankranti 2024 : संक्रांतीला तिळाचे लाडू बनवताय? वाचा तिळाचे भन्नाट फायदे
Makar Sankranti 2024 : आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. Read More
5 लाखांचं कर्ज घेऊन तरुण शेतकऱ्यानं उभी केली स्वत:ची कंपनी, आज करतोय 3 कोटींची उलाढाल
एका तरुण शेतकऱ्याने (young farmer) 5 लाखांचे कर्ज घेऊन स्वत:ची तंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी कीटकनाशक फवारणीसाठी चाकांवर आधारित फवारणी यंत्र बनवण्याची आहे. Read More