एक्स्प्लोर

ICC amended the rules of cricket : आयसीसीने बदलले क्रिकेटचे नियम! स्टंपिंग आणि सब्स्टीट्यूटवर घेतला मोठा निर्णय

ICC amended the rules of cricket : स्टंप आऊट तपासादरम्यान एखाद्या संघाला विकेटच्या मागे झेलसाठी रेफरल घ्यायचे असेल तर त्याला वेगळा डीआरएस घ्यावा लागेल. स्टंपिंग तपासताना पंच यापुढे झेल तपासणार नाहीत.

ICC amended the rules of cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल सब्स्टीट्यूट आणि स्टंपिंगशी संबंधित आहेत. नवीन नियमांनुसार, पंच आता डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (Decision Review System) रेफरल्स दरम्यान यष्टीमागच्या कॅचचा विचार न करता स्टंपिंगसाठी फक्त 'साइड ऑन रिप्ले'चे मूल्यांकन करतील.

नियमांमधील या सुधारणा 12 डिसेंबर 2023 पासून लागू झाल्या आहेत. स्टंप आऊट तपासादरम्यान एखाद्या संघाला विकेटच्या मागे झेलसाठी रेफरल घ्यायचे असेल तर त्याला वेगळा डीआरएस घ्यावा लागेल. स्टंपिंग तपासताना पंच यापुढे झेल तपासणार नाहीत. गेल्यावर्षी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने देखील डीआरएसचा वापर न करता स्टंपिंग केल्यावर विकेटच्या मागे झेल घेण्यासाठी रेफरलचा वापर केला होता. मात्र, आता नवीन नियम लागू झाल्यानंतर स्टंपिंगसाठी अपीलमध्ये केवळ बाजूचे फुटेज ऑन कॅमेरा दाखवले जाणार आहे. पंच फक्त त्याकडे पाहतील. चेंडू बॅटला लागला की नाही हे ते तपासणार नाही.

आयसीसीने बदली खेळाडूंना घेण्याबाबतचे नियमही स्पष्ट केले आहेत. आता बॉलिंग करताना मूळ खेळाडूला 'कंक्शन'मुळे माघार घ्यावी लागली तरच बदली खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी असेल. यासह, जागतिक क्रिकेटच्या प्रशासकीय समितीने मैदानावरील दुखापतींचे मूल्यांकन आणि उपचारांसाठी चार मिनिटांचा वेळही निश्चित केला आहे.

आयसीसीच्या नियमांमधील या बदलांसह, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये 'डेड बॉल' आणि प्रति षटकात दोन बाऊन्सरचा नियम लागू केला आहे. रणजी स्पर्धेतही हा नियम लागू होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Team India Squad for Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO
IND vs WI 3rd ODI : ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget