(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 4 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Congress Rally : महागाईविरोधात काँग्रेसचे उद्या आंदोलन, भाजपला घेरण्यासाठी जोरदार तयारी
Congress Rally : उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. Read More
Ravindra Jadeja : भारतासाठी धोक्याची घंटा, दुखापतीमुळे जाडेजा विश्वचषकाला मुकण्याची शक्यता
Cricket News : दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजाच्या जागी आशिया कप 2022 स्पर्धेत अक्षर पटेल संघात सामील झाला आहे. पण आता जाडेजा टी20 विश्वचषकाला मुकण्याची बातमीही समोर येत आहे. Read More
Dagadi Chawl Theme Decoration : गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!
Dagadi Chawl Theme Decoration : 'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे. Read More
Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं अभिनय विश्वात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!
Maharashtra Shahir : ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Sahir) या चित्रपटातून शाहीर साबळे यांची पणती अर्थात केदार शिंदे यांची लेक सना केदार शिंदे (Sana Kedar Shinde) मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. Read More
Shaji Prabhakaran: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन एआयएफएफचे नवे महासचिव
Shaji Prabhakaran Appointed AIFF Secretary General: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि दिर्घकाळ खेळ प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन (Shaji Prabhakaran) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) महासचिवपदी नियुक्ती (AIFF Secretary General) करण्यात आली. Read More
Sachin Tendulkar: सेरेना विल्यम्ससाठी सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट!
Sachin Tendulkar On Serena Williams: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) यूएस ओपन 2022 च्या (US Open 2022) तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलीय. Read More
4th September 2022 Important Events : 4 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
4th September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील 4 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल
Anant Ambani Covid Positive : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. Read More