ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ishqiya Ganesh Temple : प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा, जाणून घ्या इश्किया मंदिराबाबत खास गोष्टी
Ganeshotsav 2022 : प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा... राजस्थानमधील इश्किया गणेश मंदिर प्रेम करणाऱ्या जोडप्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जाणून घ्या इश्किया गणेश मंदिराबाबत खास गोष्टी Read More
ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली, देशात कोरोनाचे 7219 नवीन रुग्ण
Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 7219 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. Read More
Gotabaya Rajapaksa : माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतले, आर्थिक संकटावेळी देशातून केलं होतं पलायन
Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) श्रीलंकेमध्ये परतले आहेत. Read More
Dagadi Chawl Theme Decoration : गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!
Dagadi Chawl Theme Decoration : 'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे. Read More
Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं अभिनय विश्वात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!
Maharashtra Shahir : ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Sahir) या चित्रपटातून शाहीर साबळे यांची पणती अर्थात केदार शिंदे यांची लेक सना केदार शिंदे (Sana Kedar Shinde) मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. Read More
Malojiraje Chhatrapati : मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फेडरेशनच्या सदस्यपदी निवड, कोल्हापूरला पहिल्यांदाच मान
Malojiraje Chhatrapati : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. Read More
Happy Birthday Mohammad Shami: मोहम्मद शामीचा आज 32 वा वाढदिवस; बीसीसीआयसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Happy Birthday Mohammad Shami: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे. Read More
Gauri Pujan 2022 : आज ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस; काय आहे गौरी पूजनाची कथा? जाणून घ्या
Gauri Pujan 2022 : घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. आणि आज 3 सप्टेंबर म्हणजेच ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस. Read More
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल
Anant Ambani Covid Positive : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. Read More