एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 3 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ishqiya Ganesh Temple : प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा, जाणून घ्या इश्किया मंदिराबाबत खास गोष्टी

    Ganeshotsav 2022 : प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा... राजस्थानमधील इश्किया गणेश मंदिर प्रेम करणाऱ्या जोडप्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जाणून घ्या इश्किया गणेश मंदिराबाबत खास गोष्टी Read More

  3. UGC Guidelines : विद्यार्थ्यांना मल्टिपल कोर्सचा पर्याय, एकाच वेळी दोन कोर्स करता येणार, यूजीसीच्या नव्या गाईडलाईन्स जारी

    New Guidelines of UGC: यूजीसीकडून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.  Read More

  4. China Corona Update : चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन, कोविड टेस्टिंगवर भर

    China News : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू केलं आहे. Read More

  5. Dagadi Chawl Theme Decoration : गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!

    Dagadi Chawl Theme Decoration : 'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं अभिनय विश्वात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

    Maharashtra Shahir : ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Sahir) या चित्रपटातून शाहीर साबळे यांची पणती अर्थात केदार शिंदे यांची लेक सना केदार शिंदे (Sana Kedar Shinde) मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. Read More

  7. Shaji Prabhakaran: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन एआयएफएफचे नवे महासचिव

    Shaji Prabhakaran Appointed AIFF Secretary General: दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि दिर्घकाळ खेळ प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन (Shaji Prabhakaran) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) महासचिवपदी नियुक्ती (AIFF Secretary General) करण्यात आली. Read More

  8. Sachin Tendulkar: सेरेना विल्यम्ससाठी सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट!

    Sachin Tendulkar On Serena Williams: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) यूएस ओपन 2022 च्या (US Open 2022) तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलीय. Read More

  9. Gauri Pujan 2022 : आज ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस; काय आहे गौरी पूजनाची कथा? जाणून घ्या

    Gauri Pujan 2022 : घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. आणि आज 3 सप्टेंबर म्हणजेच ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस. Read More

  10. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल

    Anant Ambani Covid Positive : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget