एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 30 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Citizenship Amendment Act : CAA कायदा लागू झाल्यानंतर काय होईल? काय आहेत त्याच्याशी संबंधित वाद, 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे

    केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये CAA एका आठवड्यात लागू केला जाईल असा दावा केला आहे. हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. Read More

  4. भारताशी पंगा घेणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांची अवस्था वाईट, राष्ट्रपतींची खुर्चीही धोक्यात, नेमकं कारण काय?

    मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. Read More

  5. Rahat Fateh Ali Khan : आधी माज, नंतर माफी; नोकराला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच राहत फतेह अली खान यांचा माफीनामा

    Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत. Read More

  6. Rajinikanth on Aishwarya : 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने नाही; मुलगी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ काय म्हणाले रजनीकांत?

    Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते.  दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  7. Saurashtra Cricket Association : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, 5 क्रिकेटर्सकडे 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स सापडले!

    Saurashtra Cricket Association : सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. Read More

  8. Sarfaraz Khan : सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं

    Sarfaraz Khan Read More

  9. Health Tips : तजेलदार, डागरहित त्वचा हवीय? तुमच्या आहारात 'हे' महत्त्वाचे बदल करा

    Health Tips : तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही. तसेच, सुरकुत्याही कमी दिसतात. Read More

  10. Economic Survey : यावेळच्या बजेटपूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार नाही, केंद्राचा रिव्ह्यू अहवाल सादर 

    Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्या आधी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार नाही असं केंद्र  सरकारने जाहीर केलं आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget