एक्स्प्लोर

Rajinikanth on Aishwarya : 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने नाही; मुलगी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ काय म्हणाले रजनीकांत?

Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते.  दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते.  दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांत (Rajinikanth) मुलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. माझ्या मुलीने 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने वापरला नाही, असे स्पष्टीकरण रजनीकांत यांनी दिले आहे. 

रजनीकांत लाल सलाम या सिनेमामुळे चर्चेत 

दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत सध्या लाल सलाम या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट पार पडला. यावेळी रजनीकांतची मुलगी आणि सिनेमाची दिग्दर्शक ऐश्वर्या देखील उपस्थित होती. यावेळी ऐश्वर्याने मनोगत व्यक्त केले होते. "माझे वडिल संघी नाहीत", असे ऐश्वर्या म्हणाली होती. दरम्यान, यानंतर ऐश्वर्या आणि रजनीकांत यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर रजनीकांत यांनी संघी या शब्दाबाबत मौन सोडले आहे. ऐश्वर्याला संघी हा शब्द वाईट अर्थाने वापरायचा नव्हता, असे रजनीकांत म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाली होती ऐश्वर्या?

लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट काही दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला प्रत्युत्तर दिले होते. ऐश्वर्या म्हणाली होती की, सोशल मीडियावर माझ्या वडिलांना संघी म्हटले जात आहे. माझे वडिल संघी नाहीत, ते संघी असते तर त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगबाबत ऐश्वर्याने नाराजी व्यक्त केली. मात्र, आता रजनीकांत यांना मुलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरावे लागले आहे. रजनीकांत मुलीचे समर्थन करताना म्हणाला, माझ्या मुलीने संघी हा शब्द कधीही वाईट अर्थाने वापरला नाही. ती फक्त म्हणाली की, माझे वडिल आधात्मिक होते, मात्र त्यांना वेगळे लेबल लावण्यात आले. 

'लाल सलाम' या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट 26 जानेवारीला चेन्नईतील श्री साईराम इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पार पडला होता. यावेळी रजनीकांत आणि ऐश्वर्याने सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, "मी सोशल मीडिया जास्त वापरत नाही. मात्र, सोशल मीडियावर काय सुरु आहे?  याबाबतची माहिती माझी टीम मला देत असते. माझ्या वडिलांबाबतच्या पोस्ट पाहून मला फार राग येत होता. काही लोकांनी माझ्या वडिलांना फोन करुन तुम्ही संघी असल्याचे म्हटले. मला संघी या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. मी काही जणांना या शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा मला सांगण्यात आले की, विशिष्ट विचारधारेचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला संघी असे म्हटले जाते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Salman Khan on Arbaaz Khan Second Wedding : 'तो कोणाचे ऐकत नाही', अरबाज खानच्या दुसऱ्या विवाहाबाबत सलमानने व्यक्त केली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget