एक्स्प्लोर

Saurashtra Cricket Association : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, 5 क्रिकेटर्सकडे 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स सापडले!

Saurashtra Cricket Association : सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे.

CK Nayudu Trophy : चंदीगड विमानतळावर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाकडून 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरच्या दोन बॉक्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाच्या 5 क्रिकेटर्सच्या किटमध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडल्या आहेत. ज्या क्रिकेटपटूंकडून दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडले ते सीके नायडू ट्रॉफीमधील सौराष्ट्रच्या 23 वर्षांखालील संघातील आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

25 जानेवारीला सौराष्ट्र संघाने सीके नायडू ट्रॉफीमध्ये यजमान चंदीगडचा पराभव केला. यानंतर सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. सौराष्ट्रातील 5 क्रिकेटपटूंकडे 27 दारूच्या बाटल्या आणि 2 बिअरच्या बाटल्या सापडल्या. अजून या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काय म्हणाले?

यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की चंदीगडमध्ये एक कथित घटना घडली आहे जी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आणून दिली आहे. कथित घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य शिस्तभंगाची कारवाई करेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget