ABP Majha Top 10, 29 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Pisces Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : मीन राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pisces Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : मीन राशींसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या Read More
Citizenship Amendment Act : CAA कायदा लागू झाल्यानंतर काय होईल? काय आहेत त्याच्याशी संबंधित वाद, 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये CAA एका आठवड्यात लागू केला जाईल असा दावा केला आहे. हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. Read More
4-day work week : भारतात बजेटची लगबग, तिकडे चार दिवसांचा आठवडा जाहीर, जर्मनीतील कंपन्यांचा मोठा निर्णय
Big Decision By German Companies : जर्मनीमधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून चार दिवसांचा आठवडा सुरु करण्याचा निर्णय जर्मनीच्या कंपन्यांनी घेतला आहे. Read More
Rahat Fateh Ali Khan : आधी माज, नंतर माफी; नोकराला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच राहत फतेह अली खान यांचा माफीनामा
Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत. Read More
Rajinikanth on Aishwarya : 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने नाही; मुलगी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ काय म्हणाले रजनीकांत?
Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Saurashtra Cricket Association : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, 5 क्रिकेटर्सकडे 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स सापडले!
Saurashtra Cricket Association : सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. Read More
Sarfaraz Khan : सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं
Sarfaraz Khan Read More
Health Tips : तजेलदार, डागरहित त्वचा हवीय? तुमच्या आहारात 'हे' महत्त्वाचे बदल करा
Health Tips : तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही. तसेच, सुरकुत्याही कमी दिसतात. Read More
Maharashtra : महाराष्ट्रात एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार, 83,900 रोजगार संधी उपलब्ध होणार
Maharashtra Investment : आर्सेलर मित्तल निप्पॉन इंडिया आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाशी झालेल्या या करारात एकूण 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. Read More