एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Pisces Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : मीन राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

    Pisces Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : मीन राशींसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या Read More

  2. Horoscope Today 29 January 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 29 January 2024: 12 राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. Hemant Soren ED Raids: झारखंडचे मुख्यमंत्री अडचणीत? ईडीच्या नवव्या समन्सकडेही दुर्लक्ष, आज थेट दिल्ली पोलिसांसह ईडीचं पथक निवासस्थानी

    झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी ईडीचं पथक पोहोचलंय. कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी होणार आहे. Read More

  4. Video : मोनालिसाच्या तैलचित्रावर सूप फेकले; पॅरिसच्या म्युझियममध्ये पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन

    Mona Lisa Painting : दोन महिला कार्यकर्त्यांनी संग्रहालयातील पेंटिंगसमोरील काचेवर सूप फेकले. तेथील सुरक्षेला चकवा देत दोन्ही महिला पेंटिंगच्या जवळ आल्या होत्या. Read More

  5. Ketaki Chitale : "मी चित्पावन ब्राह्मण, संविधानामुळे जातींमध्ये भेदभाव"; वादग्रस्त वक्तव्य आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यानंतर केतकी चितळे नेटकऱ्यांकडून ट्रोल

    Ketaki Chitale Trolled : कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेले आले असता अभिनेत्री केतकी चितळे हिने कर्मचाऱ्यांशी बोलताना आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. शिवाय तिने कर्मचाऱ्यांशी हुज्जत देखील घातली. त्यामुळे चितळेला नेटकऱ्यांकडून तुफान ट्रोल करण्यात येत आहे.  Read More

  6. Ankita Lokhande : मुन्नवर फारुकीने 'बिग बॉस 17'चा खिताब जिंकला, अन् इकडं अंकिता लोखंडेचा चेहरा चांगलाच पडलाय

    Ankita Lokhande : 'बिग बॉस 17'चा खिताब जिंकल्यानंतर सर्वत्र कॉमेडियन मुन्नवर फारुकीच्या (Munawar Faruqui) चर्चा आहेत. मुन्नवरने सर्वाधिक वोट मिळवत 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. त्याच्या या यशानंतर चाहतेच नाहीत तर अनेक दिग्गज अभिनेते देखील त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. Read More

  7. India Vs England1st Test : 'बॅझबाॅल'ची टिंगलटवाळी आली अंगलट, अटॅक करायला गेले अन् पाच जण विकेट गमावून बसले!

    India Vs England1st Test : इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला नवोदित खेळाडू टॉम हार्टली ज्याने भारताच्या दुसऱ्या डावात सात विकेट्स घेतल्या. इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. Read More

  8. Tom Hartley : फिरकी ट्रॅकवर डेब्यू कसोटीत टीम इंडियाचीच फिरकी घेत इंग्लंडला मिळवून दिला!

    Tom Hartley : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माशिवाय टॉम हार्टलीने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, केएस भरत, रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांची शिकार केली. Read More

  9. Health Tips : तजेलदार, डागरहित त्वचा हवीय? तुमच्या आहारात 'हे' महत्त्वाचे बदल करा

    Health Tips : तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही. तसेच, सुरकुत्याही कमी दिसतात. Read More

  10. Stock Market: यंदाच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झळाळी; बजेटपासून ते फेडपर्यंत काय-काय होणार? जाणून घ्या

    Stock Market: आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली वाढ होऊ शकते, कारण बजेटमधून फेडपर्यंत अनेक आकडे येणार आहेत. अशा परिस्थितीत सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीवर परिणाम होऊ शकतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget