(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 26 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : यूपीच्या विधानसभेत भाजप आमदार व्हिडीओ गेम खेळण्यात अन् तंबाखू मळण्यात व्यस्त; व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : सत्ताधारी पक्ष भाजपच्या आमदारांचा एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचे एक आमदार तंबाखूचे सेवन करत होते. Read More
26th September In History : सदाबहार अभिनेता देवआनंद आणि डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्मदिवस, आजच्या दिवशी सचिनने मोडला 'हा' विक्रम
On This Day In History : किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक लक्ष्मण किर्लोस्कर यांचा 26 सप्टेंबर 1956 रोजी निधन झाले. शेतीसाठी बनवलेल्या लोखंडी नांगरांचा फाळ हे किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. Read More
Cambodia Cyber Slaves: नोकरीचे आमिष आणि आधुनिक जगातील गुलामगिरी, कंबोडियात सायबर गुन्हेगारीचे मायाजाळ
Cambodia Cyber Slaves: आजच्या आधुनिक जगातही माणसांना गुलाम बनवून त्यांना मारहाण करून हवं तसं काम करून घेतलं जात आहे, असं कोणी म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हो हे खरं आहे. Read More
Alia Bhatt Hollywood Movie : आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण
Alia Bhatt Hollywood Movie : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या वेबसीरिजमधून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. Read More
Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप
भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More
ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More
Health Tips : जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा जास्त वापर करताय? वेळीच सावध राहा, अन्यथा...
Health Tips : मीठ, साखर आणि तेलाचा वापर रोजच्या जेवणात अगदी सर्रास केला जातो. मात्र, या गोष्टींचा वापर किती प्रमाणात करावा हे तुम्हाला माहिती आहे का. Read More
Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल, जाणून घ्या
Banking and Other Rules Changes from 1st October 2022: एक ऑक्टोबर 2022 पासून बँकिंग, डिमॅट खात्याबाबतच्या नियमात बदल होणार आहे. जाणून घ्या बदलाबाबत... Read More